Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Sujay Vikhe | सुजय विखे यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या विषयी केले मोठे भाकीत..!

Sujay Vikhe | सुजय विखे यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या विषयी केले मोठे भाकीत..!

mahalokwaniBy mahalokwaniNovember 11, 2024Updated:November 12, 2024No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

आमदार संग्राम जगताप यांच्या विजयासाठी सुजय विखे मैदानात

आमदार संग्राम जगताप यांची विकास यात्रा आज वार्ड क्रमांक दोन मध्ये पार पडली, या विकास यात्रेस या वार्डातील नगरसेवक सुनील त्र्यंबके, निखिल वारे, बाळासाहेब पवार, विनीत पाऊलबुद्धे, यांनी या विकास यात्रेचे अतिशय छान नियोजन केले होते.

Sujay Vikhe | सुजय विखे यांनी आमदार संग्राम यांच्या विषयी केले मोठे भाकीत..!

लोकसभेच्या पराभवानंतर नगर मध्ये पहिल्यादाच सुजय विखे Sujay Vikhe आणि संग्राम जगताप हे एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले, सुजय विखे यावेळी असे म्हणाले लोकसभेमध्ये मला नगर शहराने लीड दिली आहे, इथे आमचे अनेक एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत, आणि ते आत्ता विधानसभेसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनिशी उभा राहणार आहेत .

Table of Contents

    यावेळी बोलताना सुजय विखे यांनी मोठे भाकीत केले आहे, आमदार संग्राम जगताप हे ५०००० च्या मताधिक्याने निवड येणार आहेत. त्यांचा विजय निश्चित आहे, विरोधकांना हे समजत नाही कि आपण कोणता मुद्दा घेऊन जनतेसमोर जावे, कारण त्यांनी एकही विकास काम या नगर शहरात केले नाही, त्यामुळे टीका करणे हाच त्यांचा प्रचार आहे असेच म्हणावे लागेल.

    विधानसभा निवडणुकीत भाजपाचे पदाधिकारी निस्वार्थ, निरपेक्षपणे, सचोटी व प्रामाणिकपणे उमेदवार आ.जगतापांच्या मागे उभे : अॅड.अभय आगरकर

    नगर मध्ये आम्ही सर्वजण महायुतीचे उमेदवार म्हणून आमदार . संग्राम जगताप यांचा प्रचार करणार आहोत, आणि महायुतीचाच उमेदवार विजयी होणार आहे.

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous ArticleJamkhed-Karjat | जामखेड-कर्जतचा खरा आरोग्यदूत कोण; राम शिंदे कि रोहित पवार .!
    Next Article शासकीय रकमेचा अपहार करणारा मुख्याध्यापक अशोक घोडेस्वार याला सेवा निलंबित करून फौजदारी गुन्हा दाखल करा – श्री आश्रूबा लटपटे
    mahalokwani
    • Website

    वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

    Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

    राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

    Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

    mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

    Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

    शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

    jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

    jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.