Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Rohit Pawar |कार्यकर्त्याची गाडी जाळून; राजकीय पोळी भाजण्याचा रोहित पवारांचा केविलवाणा प्रयत्न – पवनराजे राळेभात

Rohit Pawar |कार्यकर्त्याची गाडी जाळून; राजकीय पोळी भाजण्याचा रोहित पवारांचा केविलवाणा प्रयत्न – पवनराजे राळेभात

mahalokwaniBy mahalokwaniNovember 16, 2024Updated:November 16, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

आमदार प्रा राम शिंदे साहेब यांना भूमीपुत्र म्हणून कर्जत जामखेड मतदारसंघातून जनसामान्यांचा मिळत असलेला वाढता पाठिंबा पाहुन विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.आपण विकासाच्या मुद्यावर कोठेतरी मागे पडत असल्याचे लक्षात आल्यामुळे विरोधी उमेदवार रोहित पवार Rohit Pawar हे समाजात समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल असे प्रयत्न करत आहेत.

Ram Shinde|आ.प्रा.राम शिंदे यांच्यामुळेच शेतकऱ्यांना विहीरीचा लाभ ; विनाकारण रोहित पवारांनी श्रेय लाटू नये – डॉ भगवान मुरूमकर

Rohit Pawar |कार्यकर्त्याची गाडी जाळून; राजकीय पोळी भाजण्याचा रोहित पवारांचा केविलवाणा प्रयत्न

याचेच एक उदाहरण म्हणजेच रोहित पवार यांनी त्यांच्या फेसबुक पेज वर जामखेड शहरातील फिरोज बागवान यांची स्कार्पिओ गाडी भाजपा कार्यकर्त्यांनी जाळली अशी पोस्ट केली आहे.वास्तविक पाहता,ज्याची गाडी जळाली आहे.त्यांनी जामखेड पोलीस स्टेशन ला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,माझी गाडी अज्ञात व्यक्तींनी जाळली आहे.त्यामुळे या फिर्यादीवरून असे स्पष्ट होत आहे

की,ती गाडी जळण्यामागे भाजप BJP च्या कोणत्याही कार्यकर्त्याचा प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष कसलाही संबंध नाही.फिरोज बागवान यांची स्कार्पिओ गाडी जाळण्यामागे रोहित पवार Rohit Pawar यांचाच हात असून हे त्यांनी केलेले राजकीय षडयंत्र आहे.या षडयंत्रातून त्यांना हिंदू – मुस्लिम समाजात जातीय तेढ निर्माण करुन आपली राजकीय पोळी भाजण्याचा ते केविलवाणा प्रयत्न करत आहेत.अशी टीका भाजपा शहराध्यक्ष पवनराजे राळेभात यांनी केली.

Table of Contents


    पुढे बोलताना राळेभात म्हणाले की,कर्जत जामखेड मधील स्वाभिमानी जनता असे राजकीय जुमल्यांना भिक न घालता , भूमिपुत्र आमदार प्रा राम शिंदे साहेब यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहून येत्या २० नोव्हेंबर रोजी अनुक्रमांक २ वरील ” कमळ या चिन्हा समोरील बटण दाबून मतदान रूपी आशिर्वाद देवून , भरघोस मतांनी विजयी करुन विधानसभेत पाठवणार आहे.

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous Articleशासकीय रकमेचा अपहार करणारा मुख्याध्यापक अशोक घोडेस्वार याला सेवा निलंबित करून फौजदारी गुन्हा दाखल करा – श्री आश्रूबा लटपटे
    Next Article Ram Shinde|आ.प्रा.राम शिंदे यांच्यामुळेच शेतकऱ्यांना विहीरीचा लाभ ; विनाकारण रोहित पवारांनी श्रेय लाटू नये – डॉ भगवान मुरूमकर
    mahalokwani
    • Website

    वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

    Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

    राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

    Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

    mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

    Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

    शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

    jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

    jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.