Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Ram Shinde | प्राध्यापक राम शिंदेंच्या विजयासाठी या माता-भगिनींनी केला खंडेराया चरणी नवस

Ram Shinde | प्राध्यापक राम शिंदेंच्या विजयासाठी या माता-भगिनींनी केला खंडेराया चरणी नवस

mahalokwaniBy mahalokwaniNovember 18, 2024Updated:November 18, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील माता भगिनींनी प्रचार दरम्यान खंडोबा मंदिर येथे जाऊन माता भगिनींनी दर्शन घेतले. व महायुतीचे उमेदवार प्राध्यापक राम शिंदे Ram Shinde यांच्या विजयासाठी खंडेराया चरणी नवस केला आहे.

रोहित पवारांच्या पायाखालची वाळू सरकली; प्रा.राम शिंदे

यावेळी भाजपा माहिला आघाडी तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीताई पवार, युवती शहराध्यक्ष वैशालीताई शिंदे,निशा पवार, कावेरी काळे,शोभा शेलार, सुनिता मोरे,राणी कोल्हे आदी माता भगिनी उपस्थित होत्या. सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राज्याचे लक्ष लागून असलेले २२७ कर्जत / जामखेड विधानसभा निवडणूक महायुतीचे उमेदवार प्राध्यापक राम शंकर शिंदे यांच्या प्रचारार्थ गेल्या पाच दिवसापासून दारोदारी मतदारसंघातील माता-भगिनींनी प्रचार सुरू केला आहे.

Ram Shinde | प्राध्यापक राम शिंदेंच्या विजयासाठी या माता-भगिनींनी केला खंडेराया चरणी नवस

प्राध्यापक राम शंकर शिंदे Ram Shinde यांच्या विजयासाठी माता भगिनी दारोदारी मतदार राजाची भेट घेऊन शिंदे यांना भरघोस मतांनी विजयी करा असे विनंती करताना दिसून येत आहेत. राज्यातील माता-भगिनींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनांचा लाभ मिळाला असून तसेच बस सेवेत अर्धे टिकीट सुविधा, मुलींसाठी मोफत शिक्षण अशा विविध योजना महायुती सरकारने केल्यामुळे राज्यातील माता-भगिनी या प्रामुख्याने महायुती सरकार च्या धोरणावर खुष आहे असे प्रसार माध्यमातून जाहिरात द्वारे व प्रत्यक्षरीत्या दिसून येत आहेत.

Table of Contents

    मतदारसंघातील माता भगिनी या दारोदारी जाऊन महायुती सरकारच्या कार्याचा लेखाजोखा पॉम्पलेटद्वारे मतदारांना याबाबत माहिती सांगताना दिसून येत आहेत. माता भगिनी प्राध्यापक राम शिंदे यांच्या प्रचारार्थ मोठ्या संख्येने शहरासह मतदारसंघात दिसून येत आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्राध्यापक शिंदे Ram Shinde हे मोठ्या मताधिक्याने निवडून येऊन मंत्रिमंडळात ते मंत्री होणार आहेत असे भाकीत माता-भगिनींनी केले आहे.

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous ArticleBJP| धर्मा-धर्मामध्ये तेढ निर्माण करणे हा भाजपचा डाव – आमदार रोहित पवार
    Next Article Vidhansabha Result 2024| विधानसभा निकालाबाबत अनेक ठिकाणी लागला सट्टा; महायुती आणि महाविकास आघाडीला इतक्या जागा मिळणार..!
    mahalokwani
    • Website

    ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

    Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

    murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

    Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

    JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

    Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

    VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

    gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

    Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.