Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Vidhansabha Result 2024| विधानसभा निकालाबाबत अनेक ठिकाणी लागला सट्टा; महायुती आणि महाविकास आघाडीला इतक्या जागा मिळणार..!

Vidhansabha Result 2024| विधानसभा निकालाबाबत अनेक ठिकाणी लागला सट्टा; महायुती आणि महाविकास आघाडीला इतक्या जागा मिळणार..!

mahalokwaniBy mahalokwaniNovember 22, 2024Updated:November 22, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सट्टा बाजारानुसार महायुती 142-151 जागांवर विजय मिळवत सत्तेवर येत आहे. बीकानेर सट्टा बाजार आणि महादेव ऑनलाइन सट्टा बाजारात विधानसभा निवडणुकीबाबत Vidhansabha Result 2024अंदाज वर्तवला आहे. त्यांनी भाजप नेतृत्वाखाली महायुती सत्तेत येत असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे मतदान बुधवारी झाले. यंदा राज्यात मतदानाचा नवीन उच्चांक निर्माण झाला. गेल्या ३० वर्षांतील विक्रम मोडला. विधानसभा निवडणुकीचा निकाल Vidhansabha Result 2024 २३ नोव्हेंबर रोजी येणार आहे. दुपारी १ पर्यंत राज्यात कोणाचे सरकार येणार? यासंदर्भातील चित्र स्पष्ट होणार आहे. निकालापूर्वी विविध ठिकाणी पैजा लागल्या आहेत. सट्टेबाजारही तेजीत आहे. छत्रपती संभाजी नगर शहरात निवडणूक निकालावर लागला 50 कोटींचा सट्टा लागला आहेRohit Pawar |कार्यकर्त्याची गाडी जाळून; राजकीय पोळी भाजण्याचा रोहित पवारांचा केविलवाणा प्रयत्न – पवनराजे राळेभात

Vidhansabha Result 2024| विधानसभा निकालाबाबत अनेक ठिकाणी लागला सट्टा

विजयावर सट्टा
विधानसभा निवडणूक निकालाची Vidhansabha Result 2024 उत्कंठा राजकीय नेते, कार्यकर्त्यांनाच नाही तर सर्वसामान्यांनाही आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार प्रचार मोहीम राबवली होती. त्यामुळे सर्वत्र चुरशीची लढत आहे. एक्झिट पोलचे आकडे दोघांमध्ये चुरशीची लढत दाखवत आहे. त्यामुळे सट्टेबाजाराचा अंदाज वेगवेगळ्या पद्धतीचा आहे. कोणाचे सरकार येणार? कोणता उमेदवार विजय होणार? यावर सट्टा लागला आहे.

या उत्सुकता
छत्रपती संभाजी नगर पश्चिम, पूर्व आणि मध्य विधानसभेवर सट्टा लागला आहे. कोण निवडून येणार यासाठी सट्टा बाजार तेजीत आहे. संभाजीनगरच्या निकालाबाबत सट्टा बाजारातील बुकी देखील संभ्रमात आहे. कोण निवडून येईल याबाबत सट्टा बाजारातही संभ्रम आहे. सर्वाधिक संभ्रम पश्चिम विधानसभा मतदारसंघात आहे. या मतदार संघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजू शिंदे निघणार की शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाठ निवडून येणार? याबाबत सट्टा बाजारातही संभ्रम आहे. शिवसेनेचे वर्चस्व राहिलेल्या या मतदार संघात शिरसाट यांना सलग चौथ्यांदा निवडून येण्यासाठी बरीच राजकीय समीकरणे जुळवावी लागत आहेत.

Table of Contents

    सट्टा बाजारानुसार महायुती 142-151 जागांवर विजय मिळवत सत्तेवर येत आहे. बीकानेर सट्टा बाजार आणि महादेव ऑनलाइन सट्टा बाजारात विधानसभा निवडणुकीबाबत Vidhansabha Result 2024 अंदाज वर्तवला आहे. त्यांनी भाजप नेतृत्वाखाली महायुती सत्तेत येत असल्याचे म्हटले आहे. परंतु महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात विजयाचे आंतर कमी असणार आहे, अशी शक्यता व्यक्त केली आहे.

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous ArticleRam Shinde | प्राध्यापक राम शिंदेंच्या विजयासाठी या माता-भगिनींनी केला खंडेराया चरणी नवस
    Next Article Maharashtra cm | कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ? कोण घेणार मंत्री पदाची शपथ; मोठी माहिती आली समोर
    mahalokwani
    • Website

    वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

    Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

    राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

    Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

    mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

    Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

    शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

    jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

    jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.