Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » jitendra awhad | जितेंद्र आव्हाडाचा मोठा गौप्यस्फोट; बीडमधून कलेक्टरचं गायब राज्यात एकच खळबळ.!
ब्रेकींग न्यूज

jitendra awhad | जितेंद्र आव्हाडाचा मोठा गौप्यस्फोट; बीडमधून कलेक्टरचं गायब राज्यात एकच खळबळ.!

mahalokwaniBy mahalokwaniDecember 28, 2024Updated:December 28, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

संतोष देशमुख यांच्या हत्येच्याविरोधात आज बीडमध्ये विराट मोर्चा निघाला. त्यावेळी अनेकांनी दमदार भाषणं केली. बीड जिल्ह्यातील अराजकतेवर आसूड ओढले. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी बीडमधून कलेक्टरचं गायब झाल्याचा गौप्यस्फोट केला.

bolhegaon| बोल्हेगावमध्ये बिबट्याचा युवकार प्राणघातक हल्ला; युवक गंभीर जखमी.!

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्याविरोधात आज बीडमध्ये विराट मोर्चा निघाला. अनेकांनी बीडमधील बंदुकशाही, धाकटशाही, खंडणी, दहशत, राजकीय गुन्हेगारी यावर आसूड ओढला. अनेकांनी वाल्मिक कराड याला अटक न झाल्याने संताप व्यक्त केला. तर मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांच्या राजीनाम्याचा सूर आळवला. पंकजा मुंडे यांच्या भूमिकेचा पण अनेकांनी समाचार घेतला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड jitendra awhad यांनी बीडमधून कलेक्टरचं गायब झाल्याचा गौप्यस्फोट केला. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली.

jitendra awhad | जितेंद्र आव्हाडाचा मोठा गौप्यस्फोट

भाषण करताना जितेंद्र आव्हाड यांनी एक गौप्यस्फोट केला. त्यांनी पोक्षे नावाच्या एका अधिकाऱ्याच्या मुलाखतीचा यावेळी दाखला दिला. त्या अधिकाऱ्याने दिलेली माहिती त्यांनी सांगितली. बीडमध्ये असताना तिथे नेहमी मारामारी व्हायची. दर दोन दिवसाने मारामारी होत होती. पण एका कलेक्टरची बदली झाली. तो कलेक्टर पुन्हा दिसला नाही. खरं काय माहीत नाही. पण या अधिकार्‍याकडून माहिती घ्या. त्यांच्या तोंडातून सत्य बाहेर येऊ द्या, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले. एक कलेक्टर इथून गायब झाले ते परत कधीच दिसले नाही. याची शासन दरबारी काहीच नोंद नाही, असा आरोप पण त्यांनी केला.

Table of Contents

  • jitendra awhad | जितेंद्र आव्हाडाचा मोठा गौप्यस्फोट

यावेळी आव्हाडांनी राज्य सरकारला पण चांगलेच सुनावले. उद्या मुंबईत बसून धनु भाऊंनी फोन केला तर हा अधिकारी जाणार की नाही. मंत्रिमंडळात राहून हा डोळे दाखवणार. डोळ्याने इशारा केला तर संपली चौकशी, असा आरोप त्यांनी केला. असे होत असेल तर संतोष मर्डर प्रकरणाची चौकशी करू नका. संतोषच्या पत्नीला आणि मुलीला आशा दाखवू नका. चौकशी करण्याचं नाटक करून चौकशीच करायची नाही असं करू नका. त्यांचा अपेक्षाभंग करू नका, असा इशारा त्यांनी दिला.त्यांनी कुणालाच सोडलं नाही. दारूपासून सर्व धंदे त्यांचे आहेत. पण एक माणूसही बोलायला तयार नाही, असे ते म्हणाले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articlebolhegaon| बोल्हेगावमध्ये बिबट्याचा युवकार प्राणघातक हल्ला; युवक गंभीर जखमी.!
Next Article आमदार सुरेश धस प्राजक्ता माळी यांची माफी मागणार का ? जाणून घ्या
mahalokwani
  • Website

Related Posts

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

April 29, 2026

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

April 22, 2026

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

April 9, 2026

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.