Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
mahalokwani
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
mahalokwani
Home » ब्रेकींग न्यूज » मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या राहता तालुक्यातील प्रशिक्षणार्थी युवक,युवतींना कायम स्वरूपी सेवेत घेण्याची मागणी
ब्रेकींग न्यूज

मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या राहता तालुक्यातील प्रशिक्षणार्थी युवक,युवतींना कायम स्वरूपी सेवेत घेण्याची मागणी

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 15, 2025Updated:January 15, 2025No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहिल्यानगर (दि.१५ जानेवारी):-मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक,युवतींना कायम स्वरूपी सेवेत घेण्याची मागणी राहाता तालुक्यातील प्रशिक्षणार्थी युवक, युवतींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.


प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर इच्छुक उमेदवार ज्या ठिकाणी काम करत असतील त्यांना तिथेच कायमस्वरुपी करु असे प्रचार सभेत माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व माजी कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभातजी लोढा यांनी म्हटले आहे.सहा महिन्याचे यशस्वी प्रशिक्षण झाल्यानंतर आम्हाला कायमस्वरुपी रोजगार,स्वयंरोजगार, उपलब्ध करुन दयावा, त्यानुसार प्रशिक्षणार्थीला कायमस्वरुपी करण्यात यावे.युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थीना किमान वेतन कायद्यानुसार किमान २०,०००/- वेतन/मानधन देण्यात यावे,नियमानुसार काम आणि दरमहा किमान पाच तारखेच्या आत विद्यावेतन मिळाले पाहिजे.

काम करुनही दप्तर दिरंगाईमुळे विद्यावेतन मिळत नसेल तेंव्हा दिरंगाई करण्याऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करावी.शासकीय आणि निमशासकीय नोकरांना प्रासंगिक रजा,वैद्यकीय रजा आहेत त्या आम्हालाही लागू करण्यात यावे.तसेच वेगवेगळ्या शासकीय विभागाच्या परिक्षा भरती प्रकीयेमध्ये प्रशिक्षणार्थीसाठी १०% राखीव जागा ठेवाव्यात अशा विविध मागण्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक,युवतींना निवेदनाद्वारे केल्या आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleJamkhed | जामखेडमध्ये खळबळ; चार चाकी वाहन विहिरीत पडून चार जणांचा दुर्दैव मृत्यू
Next Article attack saif ali | बॉलिवूड अभिनेता सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीची ओळख पटली, मुंबई पोलिसांची महत्त्वाची अपडेट
mahalokwani
  • Website

Related Posts

ahilyanagar| नगरकरांची एकच मागणी – जबरदस्तीच्या धर्मांतराला कडक बंदी हवी

June 21, 2025

Rahul sangle| तपोवन रोड परिसरात बंदुकीतून फायर करणारे ; राहूल सांगळे आणि भीमराज आव्हाड अखेर जेरबंद, असा रचला सापळा

June 15, 2025

Ahilyanagar palika| महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजणार ; पालिका प्रशासनाकडून प्रभाग रचनेचे काम युद्ध पातळीवर सुरु..!

June 12, 2025

ahilyanagar| नगरकरांची एकच मागणी – जबरदस्तीच्या धर्मांतराला कडक बंदी हवी

Rahul sangle| तपोवन रोड परिसरात बंदुकीतून फायर करणारे ; राहूल सांगळे आणि भीमराज आव्हाड अखेर जेरबंद, असा रचला सापळा

Ahilyanagar palika| महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजणार ; पालिका प्रशासनाकडून प्रभाग रचनेचे काम युद्ध पातळीवर सुरु..!

Sandip thorat |संदिप थोरात याचा पाय आणखी खोलात; भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

indor raja murder| हनिमूनवर असताना पत्नीनीने केले हे कांड; हे कारण आलं समोर

ladki bahin hapta | लाडकी बहिण’ योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट; असे असल्यास अपात्र होणार लाडकी बहीण

Ahilyanagar| अहिल्यानगर जिल्हा गुन्हेगारीच्या विळख्यात; एकाच दिवशी दोन ठिकाणी गोळीबार

Ajit Pawar| अजितदादा पवार यांना मोठा झटका, 7 आमदारांनी सोडली साथ; या पक्षात प्रवेश

credit card| क्रेडिट कार्ड आणि गॅसचे 1 जूनपासून नियम बदलणार, पहा कसे असणार नियम

© 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Joind WhatsApp
Start a Conversation
Hi! Click one of our member below to chat on WhatsApp
The team typically replies in a few minutes.
MAIN
Powered by NinjaTeam