Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » Ahilyanagar|अहिल्यानगर शहरात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार;उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांचा प्रवेश. वाचा संपूर्ण यादी
ब्रेकींग न्यूज

Ahilyanagar|अहिल्यानगर शहरात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार;उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांचा प्रवेश. वाचा संपूर्ण यादी

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 31, 2025Updated:January 31, 2025No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

(दि.३० प्रतिनिधी):- Ahilyanagar शहरातील नाराज उद्धव ठाकरे शिवसेनेच्या माजी महापौर नगरसेवकांनी आज मुंबई या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गट शिवसेनेमध्ये प्रवेश केला असून या सर्वांच्या प्रवेशाने अहिल्या नगर शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला मोठे खिंडार पडले

Ahilyanagar|अहिल्यानगर शहरात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार


आज शिंदे गटात प्रवेश करणारे शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर संजय शेडगे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, गणेश कवडे, शाम (आप्पा ) नळकांडे दत्ता कावरे, सचिन शिंदे, परेश लोखंडे, संतोष गेनपा, संग्राम कोतकर, बबलू शिंदे, आदींसह माजी नगरसेवक सुरेश तिवारी, उपशहर प्रमुख संदीप दातरंगे, अरुण झेंडे

Table of Contents

  • Ahilyanagar|अहिल्यानगर शहरात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार

रमेश खेडकर, अभिजित अष्टेकर या एकनिष्ठ शिवसैनिकांनी प्रवेश केला असून या प्रवेशाप्रसंगी अहिल्यानगर शहर शिवसेना संपर्कप्रमुख दिलीप सातपुते, जिल्हाप्रमुख श्री अनिल शिंदे तसेच शहर प्रमूख नगरसेवक श्री सचिन जाधव उपस्थित होते…

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleMaharashtra kesari|आमदार संग्राम जगताप यांच्या नियोजनामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा राज्याला दिशादर्शक ठरेल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
Next Article Rakshe| चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचाना गोळ्या घालायला पाहिजेत, या पैलवानाने केले खळबळजनक विधान
mahalokwani
  • Website

Related Posts

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

December 30, 2025

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

December 26, 2025

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

December 20, 2025

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.