Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » Sandip Thorat| सह्याद्री मल्टिसिटी निधी कंपनीचा मालक संदीप थोरात याला अहिल्यानगर मधून अटक
ब्रेकींग न्यूज

Sandip Thorat| सह्याद्री मल्टिसिटी निधी कंपनीचा मालक संदीप थोरात याला अहिल्यानगर मधून अटक

mahalokwaniBy mahalokwaniMarch 5, 2025Updated:March 5, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सह्याद्री मल्टिसिटी निधी कंपनीच्या माध्यमातून अनेकांकडून ठेवी गोळा करुन त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप असलेला क्लासिक ब्रिज मनी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा सर्वेसर्वा संदीप सुधाकर थोरात

Sandip Thorat| सह्याद्री मल्टिसिटी निधी कंपनीचा मालक संदीप थोरात याला अहिल्यानगर मधून अटक

(मूळ रा. रांजणी माथणी, तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर, कार्यालयाचा पत्ता : शेवगाव, अहिल्यानगर) याला शेवगाव पोलिसांनी अहिल्यानगरच्या पाईपलाईन रोड परिसरात अटक केलीय.

क्लासिक ब्रिज मनी सोल्युशन या कंपनीत पैसे गुंतविल्यास पंधरा टक्के परतावा (रिटर्न्स) देण्याचे आमिष दाखवित संदीप थोरात आणि त्याच्या अनेक सहकाऱ्यांनी आर्थिक फसवणूक केल्याबाबत गोरख सिताराम वाघमारे (रा. नवीन तहसील कार्यालयासमोर पाथरे, ता. शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. आर्थिक गुंतवणुकीच्या या व्यवहारात तक्रारदार वाघमारे यांची तब्बल 23 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाली असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे.

Table of Contents

  • Sandip Thorat| सह्याद्री मल्टिसिटी निधी कंपनीचा मालक संदीप थोरात याला अहिल्यानगर मधून अटक

दरम्यान, संदीप थोरात यांच्याविरुद्ध करण्यात आलेले अटकेच्या कारवाईमुळे त्याने फसवणूक केलेल्या अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सह्याद्री मल्टिसिटी निधी कंपनी स्थापन करून मोठमोठे होर्डिंग लावून जाहिरातीच्या माध्यमातून लोकांना भुलविण्याचं काम संदीप थोरात याने केलं. गुंतवणूकदार पैसे मागायला आल्यानंतर त्यांच्याशी अतिशय गोड बोलून गुंतवणूकदारांचा केसांना गळा कापण्याचं पाप थोरात यानं केलंय. या पापाचा घडा भरल्यानंतर संदीप थोरातला अखेर गजाआड व्हावं लागलं. आतापर्यंत थोरात याने ज्यांची ज्यांची आर्थिक फसवणूक केली आहे, असे अनेक गुंतवणूकदार जिल्हा पोलीस प्रशासनाला तक्रारी देण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleWalmik Karad Call | वाल्मिक कराडने व्हिडिओ कॉल नेमका कोणाला केला? सुप्रिया सुळे यांचा गंभीर आरोप
Next Article kanifnath |कानिफनाथ देवस्थानच्या जमिनीवरील अनाधिकृत बांधकाम हटविण्यासाठी नाथभक्त बसले उपोषणास
mahalokwani
  • Website

Related Posts

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

May 15, 2026

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

May 8, 2026

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

April 29, 2026

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.