Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » Bike|दुचाकी चोर अडकला तोफखाना पोलिसांच्या जाळ्यात; रचला असा सापळा
ब्रेकींग न्यूज

Bike|दुचाकी चोर अडकला तोफखाना पोलिसांच्या जाळ्यात; रचला असा सापळा

mahalokwaniBy mahalokwaniMarch 14, 2025Updated:March 14, 2025No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहिल्यानगर (प्रतिनिधी):- सावेडी नाका येथील शोरूमसह श्रमिकनगर मधून दुचाकी Bike चोरणाऱ्या चोरट्याला तो काना पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने भिस्तबाग महाला जवळ सापळा रचून जेरबंद केले आहे. त्याच्या ताब्यातून 1 लाख 6 हजार रुपयांच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. उमेश दिलीप गायकवाड (रा. सपकाळ चौक) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.

Bike|दुचाकी चोर अडकला तोफखाना पोलिसांच्या जाळ्यात

चोरीची दुचाकी Bike विक्री करण्यासाठी एक इसम भिस्तबाग महाला जवळ येणार आहे अशी माहिती तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते.पथकाने सदरील ठिकाणी छापा टाकून उमेश गायकवाड याला ताब्यात घेतले व त्याच्याकडे चौकशी केली असता दोन गुन्हे उघडकीस आले.


Table of Contents

  • Bike|दुचाकी चोर अडकला तोफखाना पोलिसांच्या जाळ्यात

सदरील कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे,पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, पोलीस अंमलदार सुनील शिरसाट,सुनील चव्हाण,अहमद इनामदार,वसीम पठाण, भानुदास खेडकर,योगेश चव्हाण, सुरज वाबळे,सुधीर खाडे,सुमित गवळी,सतीश त्रिभुवन, बाळासाहेब भापसे,सुजय हिवाळे,सतीश भवर यांनी केली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleHome Loan|स्वतःचे घर असावे वाटतेपण पैसे नाहीत; असे मिळावा झटपट होम लोन जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Next Article ladki bahin yojana| लाडकी बहीण यॊजनॆ विषयी अजित पवार यांची मोठी घोषणा; जाणून घ्या म्हणाले
mahalokwani
  • Website

Related Posts

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

December 30, 2025

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

December 26, 2025

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

December 20, 2025

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.