Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » santosh deshmukh | संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट; आरोपी सुदर्शन घुले याने दिला हा जबाब..!
ब्रेकींग न्यूज

santosh deshmukh | संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट; आरोपी सुदर्शन घुले याने दिला हा जबाब..!

mahalokwaniBy mahalokwaniMarch 27, 2025Updated:March 27, 2025No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

संतोष देशमुख santosh deshmukh प्रकरणात मोठी अपडेट आरोपी सुदर्शन याने घुले कोर्टात एक महत्वाचा जबाब दिला आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे.

Mudra Loan|50000 ते 10 लाखांपर्यंत मुद्रा कर्ज योजना 2023; कर्ज वाटप सुरवात कोणत्याही बँकेशी संपर्क करा झटपट कर्ज मिळवा.!

santosh deshmukh | संतोष देशमुख

पोलीस कोठडीत सरपंच हत्या प्रकरणी आरोपी असलेल्या सुदर्शन घुलेसह जयराम चाटे, महेश केदार यांनी मोठी कबुली दिली आहे. पोलीस कोठडीत आरोपी सुदर्शन घुलेने हत्या प्रकरणासंदर्भात मोठी कबुली जबाब देत मीच अपहरण करून संतोष देशमुख यांची हत्या केल्याचे त्याने म्हटलं आहे.

सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी क्रूर हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात कृष्णा आंधळे हा फरार आहे. तर इतर आरोपी पोलीस कोठडीत असताना आरोपी सुदर्शन घुले याने त्यांचा खून केल्याचा कबुली जबाब दिला आहे.

Table of Contents

  • santosh deshmukh | संतोष देशमुख

आरोपी सुदर्शन घुले याने दिलेल्या जबाबानंतर आरोपीला शिक्षा होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कारण या प्रकऱणातील आरोपीने स्वतःहून दिलेला जबाब महत्त्वाचा मानला जात आहे. ज्या आरोपींकडून सरपंच संतोष देशमुख santosh deshmukh यांनी क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. अशातच देशमुख कुटुंबीय आम्हाला न्याय मिळावा यासाठी पाठपुरावा करत असल्याचे पाहायला मिळत आहे. अखेर आरोपींच्या या कबुली जबाबानंतर आरोपींना मोठी शिक्षा होण्याची शक्यता आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleNagar-Pune| नगर-पुणे महामार्गावर लुटीच्या घटना वाढल्या; इतके तोळे सोने लुटले..
Next Article new mobile| तुम्हाला मोबाइल लोनवर घ्यायचाय; पण सिबिल खराब आहे असे मिळवा झटपट लोन
mahalokwani
  • Website

Related Posts

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

March 22, 2026

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

March 21, 2026

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

March 13, 2026

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.