Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड » ल.ना. होशिंग विद्यालयाचा एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल निकाल
जामखेड

ल.ना. होशिंग विद्यालयाचा एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल निकाल

mahalokwaniBy mahalokwaniApril 2, 2025Updated:April 2, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड : दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल.ना. होशिंग विद्यालयाने एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कु. कार्तिकी प्रसाद पोतदार हिने 118 गुण मिळवत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.

हे हि वाचा Panjabrao Dakh| पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज; राज्यात कुठे कुठे अवकाळी पाऊस ?

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख, उपाध्यक्ष अरुण चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेश मोरे, संचालक सैफुल्ला खान, संचालिका नलिनी कुलकर्णी, संचालिका संगीता देशमुख, सन्माननीय सदस्य तसेच विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पारखे, उपप्राचार्य सादिक शेख, उपमुख्याध्यापक प्रविण गायकवाड, पर्यवेक्षक दत्तात्रय राजमाने यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

दरम्यान, सारथी शिष्यवृत्ती परीक्षेसाठीही विद्यालयाच्या नऊ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यामध्ये कु. पेचे श्रुतिका बाळासाहेब (76 गुण), राळेभात अमृता सचिन (96 गुण), राळेभात सुरज केशव (78 गुण), गळगटे तृप्ती रवींद्र (86 गुण), वीर अविनाश छगन (72 गुण), कोल्हे पृथ्वीराज गणेश (73 गुण), पाटील तेजस सतीश (83 गुण), पोटे संस्कृती शरद (82 गुण) आणि जगदाळे कल्याणी प्रकाश (98 गुण) यांचा समावेश आहे.

विद्यालयाच्या या यशस्वी निकालामुळे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा नवा आदर्श निर्माण झाला असून, यामुळे शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.

प्राचार्य बाळासाहेब पारखे यांची प्रतिक्रिया :

“ल.ना. होशिंग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश अतिशय गौरवशाली आहे. एन.एम.एम.एस आणि सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विद्यालयाचा नावलौकिक वाढवला आहे. या यशामागे बाह्यपरीक्षा विभाग प्रमुख श्री हनुमंत वराट, श्री आदित्य देशमुख श्री लक्ष्मण सोळंकी श्रीमती घाडगे मॅडम आदी शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य लाभले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticlePanjabrao Dakh| पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज; राज्यात कुठे कुठे अवकाळी पाऊस ?
Next Article beed| बीड जिल्हा या नेत्यामुळे बदनाम झाला? अजितदादा पहिल्यांदाच स्पष्ट बोलले.!
mahalokwani
  • Website

Related Posts

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

December 5, 2025

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

November 18, 2025

jamkhed nagarparishad | पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जामखेड नगरपरिषदेचे आरक्षण जाहीर; उमेदवारांमध्ये उत्साहाची लाट

October 8, 2025

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.