Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » ladki bahin hapta | लाडक्या बहिणींचा एप्रिलचा हप्ता; या तारखेला जमा होणार..! तुम्ही हि अपडेट केलीना नाहीतर मिळणार नाही हप्ता
ब्रेकींग न्यूज

ladki bahin hapta | लाडक्या बहिणींचा एप्रिलचा हप्ता; या तारखेला जमा होणार..! तुम्ही हि अपडेट केलीना नाहीतर मिळणार नाही हप्ता

mahalokwaniBy mahalokwaniApril 8, 2025Updated:April 8, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट, या तारखेला जमा होणार एप्रिलचा हप्ता, ladki bahin hapta तारीख नोंद केली का? जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेचे 9 हफ्ते आत्तापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. तर एप्रिल महिन्याचे पैसे कधी मिळणार असा सवाल महिलांच्या मनात आहे. यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.

arunkaka | नगरकरांनो पुण्यात येऊ नका काकांची प्रकृती स्थिर; तज्ज्ञ डॉक्टर टीम हे उपचार करत आहे

ladki bahin hapta | लाडक्या बहिणींचा एप्रिलचा हप्ता

महायुती सरकारची महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही काही ना काही कारणांमुळे सतत चर्चेत असते. त्या अंतर्गत पात्र ठरलेल्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी ही योजना गेमचेंजर ठरली, पण विरोधकांच्या निशाण्यावरही ही योजना खूप आली. मात्र आता याच योजनेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचा गैरवापर झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बनावट कागदपत्रांद्वारे लाडक्या बहीणींच्या नावे अर्ज करण्यात आले आहेत. मानखुर्दमधील 35 महिलांच्या नावांवर 20 लाख रुपयांचं कर्ज घेतल्याचही उघड झालं आहे.

एप्रिलचा हप्ता कधी मिळणार ?

जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेचे 9 हफ्ते ladki bahin hapta आत्तापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. तर एप्रिल महिन्याचे पैसे कधी मिळणार असा सवाल महिलांच्या मनात आहे. यासंदर्भातही माहिती समोर आली आहे. एप्रिल महिन्यात 30 तारखेला अक्षय्य तृतीया असून त्याच मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार असल्याचे समजते.

Table of Contents

  • ladki bahin hapta | लाडक्या बहिणींचा एप्रिलचा हप्ता

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे हे बँक खात्यावर टाकण्याकरिता सरकारला आत्ता प्रत्येक महिन्यात उशीर होत आहे. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने एप्रिल महिन्याचा हप्ता 30 तारखेला महिलांच्या बँक खात्यात टाकण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार लाडकी बहिण योजनेचा हफ्ता प्रत्येक महिण्याच्या 8 तारखेला होणार असे सांगितलं गेले होते मात्र एप्रिलचा हफ्ता 30 तारखेला मिळणार आहे.

लाडकी बहीण योजनेची पडताळणी ठप्प?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ladkibahi योजनेतील yojana अपात्र अर्जाची पडताळणी केली जाईल, असे राज्य सरकारकडून जानेवारीत जाहीर करण्यात आले होते. परंतु पडताळणीनंतर लाडक्या बहिणींची संख्या कमी होण्याऐवजी जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी आणि मार्चच्या लाभार्थीची संख्या वाढल्याचे समोर आले आहे.

जानेवारीत पाच लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवून 2 कोटी 41 लाख जणींना अनुदान देण्यात आले. त्याच वेळी फेब्रुवारी व मार्चचे अनुदान देताना ही संख्या 2 कोटी 47 लाख झाली. त्यामुळे योजनेची पडताळणी ठप्प झाल्याची चर्चा आहे

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articlearunkaka | नगरकरांनो पुण्यात येऊ नका काकांची प्रकृती स्थिर; तज्ज्ञ डॉक्टर टीम हे उपचार करत आहे
Next Article police | तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत एका शाळकरी मुलाच्या डोक्यात दगड घालून केले गंभीर जखमी
mahalokwani
  • Website

Related Posts

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

May 15, 2026

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

May 8, 2026

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

April 29, 2026

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.