Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » police | विचार जागे राहिले की, समाज जागा राहतो – पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचा जयंतीतून संदेश
ब्रेकींग न्यूज

police | विचार जागे राहिले की, समाज जागा राहतो – पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचा जयंतीतून संदेश

mahalokwaniBy mahalokwaniApril 16, 2025Updated:April 16, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महात्मा फुले नगरात विचारांना वंदन , महामानवांची १३४ वी जयंती उत्साहात

जामखेड प्रतिनिधी – धनराज पवार

महापुरुषांचे विचार केवळ ग्रंथात न राहता, समाजाच्या व्यवहारात उतरले पाहिजेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समतेचा, बंधुभावाचा आणि संविधानिक मूल्यांचा विचार आजही तितकाच समर्पक आहे. ‘विचार जागे राहिले की, समाज जागा राहतो’ आणि समाजाला खरी दिशा मिळते,” अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिली.

Credit Card | वर लोन मिळवणे झाले सोपे; व्याजदर कमी आणि पैसे लगेच खात्यात


शहरातील महात्मा फुले नगर येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे १३४ वी जयंती उत्साहात संपन्न.महात्मा फुले नगर मित्र मंडळांच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे १३४ वी जयंती निमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते.या अभिवादन सभेसाठी जामखेड पोलीस स्टेशन चे police पोलीस निरीक्षक महेश पाटील उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील व मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

police | विचार जागे राहिले की, समाज जागा राहतो


या अभिवादन सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात, वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड डॉ अरुण जाधव, सुरेश भोसले,नगरसेवक अमित चिंतामणी, मोहन पवार,दिगांबर चव्हाण,अमित जाधव, विनायक राऊत,संदीप गायकवाड, युवा नेते राम पवार, प्रताप पवार, दैनिक सुर्योदय चे उपसंपादक धनराज पवार हे होते.


यावेळी हरिभाऊ कदम,प्रकाश सदाफुले,सिद्धार्थ साळवे, राजेश वाव्हळ,जितेंद्र आढाव,विनोद सोनवणे, बापूसाहेब ओव्हळ,संदीप तुपेरे, जयदीप शिंदे,विनोद घायतडक ,उपेंद्र आढाव ,रजनिकांत साखरे, राजन समिंदर,महेंद्र कदम,श्रीकांत कदम, लखण क्षिरसागर, दादासाहेब घायतडक तसेच नगरसेविका विद्याताई वाव्हळ,शंकूतला साळवे,निशा कदम,शितल कदम,अर्चना भोसले ,अश्विनी साळवे,संघमित्रा कदम ,माधुरी कदम,लक्ष्मी पवार आदी मान्यवर व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.तसेच जयंती निमित्ताने खास माता भगिनींसाठी महात्मा फुले नगर मित्र मंडळांच्या वतीने निळे फेटे बांधून सन्मानित करण्यात आले.

Table of Contents

  • police | विचार जागे राहिले की, समाज जागा राहतो

नुकतेच संगमनेर येथे पार पडलेले संविधान अमृत महोत्सव प्रेमानंद रूपवते पुरस्कारकर्ते दिपक साहेबराव तुपेरे, प्रकाश महादेव सदाफुले, बापूसाहेब अभिमान ओहळ, हरिभाऊ गोविंदराव कदम, विठ्ठल काशिनाथ ससाणे,मंदा महेंद्र घायतडक, निशा रविंद्र निकाळजे, गोकुळ श्रीरंग गायकवाड, साहित्यिक रजनीकांत साखरे यांचा पोलीस निरीक्षक महेश पाटील, जेष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात, ॲड डॉ अरुण जाधव, नगरसेवक अमित चिंतामणी, मोहन पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बापूसाहेब गायकवाड यांनी केले तर आभारप्रदर्शन महात्मा फुले नगरचे अध्यक्ष रवि सोनवणे यांनी मानले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleCredit Card | वर लोन मिळवणे झाले सोपे; व्याजदर कमी आणि पैसे लगेच खात्यात
Next Article पाडळी जि.प.शाळा ( पवारवस्ती) चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
mahalokwani
  • Website

Related Posts

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

April 29, 2026

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

April 22, 2026

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

April 9, 2026

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.