Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड » पाडळी जि.प.शाळा ( पवारवस्ती) चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
जामखेड

पाडळी जि.प.शाळा ( पवारवस्ती) चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

mahalokwaniBy mahalokwaniApril 16, 2025Updated:April 16, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी पर्वणी – विस्तार अधिकारी कैलास खैरे

जामखेड प्रतिनिधी – धनराज पवार
शिक्षणाबरोबरच मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, म्हणून अशा कार्यक्रमांचे आयोजन गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी पर्वणीच असे प्रतिपादन विस्तार अधिकारी कैलास खैरे यांनी केले.


जामखेड तालुक्यातील पाडळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा(पवारवस्ती) येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष पाडळी ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रकाश पवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बीड येथील शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे, जामखेड पंचायत समिती चे सांख्यिकी विस्तार अधिकारी कैलास खैरे,शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष आबासाहेब पवार,ग्रामपंचायत सदस्य प्रविण खैरे,नान्नज केंद्राचे केंद्रप्रमुख राम निकम, प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक संतोष कुमार राऊत, मंडळाचे विश्वस्त मुकुंदरा सातपुते, लेखक एकनाथ चव्हाण, सुनील भामुद्रे, मल्हारी पारखे, रामचंद्र गाढवे,मुख्याध्यापक बाळासाहेब जरांडे, सहशिक्षक अमोल सातपुते,काकासाहेब कुमटकर,
दैनिक सुर्योदय चे उपसंपादक धनराज पवार आदी मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन तसेच दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच एच यू गुगळे पतसंस्था यांच्या आर्थिक सौजन्याने रेन वॉटर हार्वेस्टींग व लोकसहभाग, ग्रामपंचायत पाडळी यांच्या आर्थिक सहकार्यातून शाळेसाठी वॉल कंपाऊंड व बोअरवेल याचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी विद्यार्थिनींनी नृत्य, गाणी, नाट्य प्रयोग आणि देशभक्तीपर गीतांद्वारे उपस्थितांचे मन जिंकले.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, गुरुमाऊली, सदिच्छा मंडळ जामखेड यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस पंच भाऊ’पुस्तक ५ प्रती भेट दिली
या कार्यक्रमासाठी विशेष म्हणजे मनोहर इनामदार, किरण माने ,प्रशांत कुंभार, रविंद्र तांबे, विजय चव्हाण, पांडुरंग मोहोळकर, अभिमान घोडेस्वार, माजीद शेख,केशव हराळे, संदीप गायकवाड,द्रुपद डोके, संतोष शिंदे,विकास शिंदे प्रितम दीक्षित, गणेश रोडे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश पवार,गणेश खैरे,शेषेराव पवार,सागर पवार, संतोष पवार,शरद पवार,नागराज खैरे, साईनाथ निंबाळकर, बालाजी पवार,धर्मराज पवार,उमेश खैरे, अवधूत पवार,किरण पवार ( मेजर) ,पोपट खैरे, दयानंद शिंदे, रामहरी पवार, अनिल दळवी, बापू दळवी, शिवाजी पवार, शिवानंद काळे, लक्ष्मण दळवी, लक्ष्मण खैरे (मेजर), गणेश उबाळे, जयसिंग खैरे, हर्षल पवार,कचरु पवार (पाटील),शिवाजी टेकाळे, बापुराव पवार, शरद खैरे,बुवासाहेब खैरे, एकनाथ खैरे,जवाहर पवार, राजेंद्र उबाळे, भाऊसाहेब पवार,रावसाहेब कनुजे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज कुमार कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक बाळासाहेब जरांडे यांनी मानले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articlepolice | विचार जागे राहिले की, समाज जागा राहतो – पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचा जयंतीतून संदेश
Next Article dhas-munde | धस- मुंडे एकत्र..? काय कारण जाणून घ्या
mahalokwani
  • Website

Related Posts

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

December 5, 2025

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

November 18, 2025

jamkhed nagarparishad | पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जामखेड नगरपरिषदेचे आरक्षण जाहीर; उमेदवारांमध्ये उत्साहाची लाट

October 8, 2025

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.