Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » महात्मा बसवेश्वर व संत तुकडोजी महाराजांचा समाज कार्यात मोठा वाटा – तहसीलदार गणेश माळी यांचे प्रतिपादन
ब्रेकींग न्यूज

महात्मा बसवेश्वर व संत तुकडोजी महाराजांचा समाज कार्यात मोठा वाटा – तहसीलदार गणेश माळी यांचे प्रतिपादन

mahalokwaniBy mahalokwaniApril 30, 2025Updated:April 30, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेडमध्ये महात्मा बसवेश्वर व संत तुकडोजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

जामखेड प्रतिनिधी l महात्मा बसवेश्वर यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी समर्पित केले असून, त्यांनी सामाजिक क्रांती घडवून सर्वसामान्यांना दिलासा दिला. त्यांच्या कार्याचा प्रभाव महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर जाणवतो, असे प्रतिपादन तहसीलदार गणेश माळी यांनी केले.

new car |अक्षय तृतीयेनिमित्त चारचाकी वाहनांवर खास ऑफर्स; कोणत्या गाडीवर किती डिस्काउंट


लिंगायत वाणी समाजाच्या वतीने आज रोजी शहरात जगतज्योती महात्मा बसवेश्वर व संत तुकडोजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले.
पुढे बोलताना तहसीलदार गणेश माळी म्हणाले की, संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून समाजाला जागृत केले. त्यांनी आत्मनिर्भरतेवर भर देत प्रत्येकाने स्वतःच्या पायावर उभे राहावे, जीवनात कौशल्य आणि कार्याला महत्त्व द्यावे, असा संदेश दिला.

यावेळी मुख्याधिकारी अजय साळवे, बजरंग सरडे, आकाश बाफना आदींनी मनोगत व्यक्त केले.
जामखेड तहसील कार्यालय आणि नगर परिषद येथेही या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम घेण्यात आले. तहसीलदार गणेश माळी आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी महात्मा बसवेश्वर व संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


या कार्यक्रमासाठी वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष बजरंग सरडे, उपाध्यक्ष राहुल लोहकरे, अनिल लोखंडे, जगदीश मेनकुदळे,युवा नेते अमोल लोहकरे,सुनील ओझर्डे, अनिल लोहकरे, शिवकुमार डोंगरे, महेश कस्तुरे,गणेश गवसने, महेश नगरे, प्रहार जनशक्ती पक्षाचे नय्युमभाई सुभेदार,उद्योजक आकाश बाफना,विठ्ठल परांडकर, अमृत डोंगरे, अमरनाथ डोंगरे, विजय डोंगरे, आनंद लोहकरे आदी लिंगायत वाणी समाजातील युवक व नगरपरिषदेचे कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जयंतीनिमित्त समाजप्रबोधनाचे संदेश देणारे विचार मांडण्यात आले आणि महापुरुषांच्या कार्याचा गौरव करण्यात आला

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articlenew car |अक्षय तृतीयेनिमित्त चारचाकी वाहनांवर खास ऑफर्स; कोणत्या गाडीवर किती डिस्काउंट
Next Article rain update | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कोणत्या महिन्यात किती पाऊस पडणार ? वाचा भेंडवळच्या मांडणीतील हवामानाचा अंदाज
mahalokwani
  • Website

Related Posts

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

March 22, 2026

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

March 21, 2026

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

March 13, 2026

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.