Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » vaishanvi hagwane| मोठी बातमी! वैष्णवी हगवणे प्रकरणात खळबळजनक माहिती समोर येणार, अंजली दमानियांचा गौप्यस्फोट!
ब्रेकींग न्यूज

vaishanvi hagwane| मोठी बातमी! वैष्णवी हगवणे प्रकरणात खळबळजनक माहिती समोर येणार, अंजली दमानियांचा गौप्यस्फोट!

mahalokwaniBy mahalokwaniMay 24, 2025Updated:May 24, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

वैष्णवी हगवणे vaishanvi hagwane मृत्यू प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी लवकरच या घनटेबाबत मोठा खुलासा करणार आहे, असं त्यांनी सांगितलंय.

police crime| सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकानेच माघितली लाच; गुन्हा दाखल

vaishanvi hagwane| मोठी बातमी! वैष्णवी हगवणे प्रकरणात खळबळजनक माहिती

पुण्यातील विवाहित वैष्णवी हगवणेvaishanvi hagwane या विवाहितेने आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाल आहे. या प्रकरणात आता वैष्णवीचा पती, दीर, सासू-सासरा तसेच नणंद यांना अटक करण्यात आली आहे. 51 तोळे सोने फॉर्च्यूनर कार हुंडा म्हणून दिल्यानंतरही तिच्या सासरच्या मंडळींनी तिचा छळ काही थांबवला नाही. याच त्रासातून नंतर तिने स्वत:ला संपवलं. दरम्यान, आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या घटनेत लक्ष घातलं असून लवकरच या प्रकरणात मी एक मोठा खुलासा करणार असल्याचं दमानिया यांनी सांगितलंय. त्या ”टीव्ही 9 मराठी’शी बोलत होत्या.

मयुरीला मारलं, तिचे कपडे फाडले- दमानिया
हगवणे vaishanvi hagwane कुटंबातील दुसरी सून मयुरी जगताप हिनेदेखील गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. माझा दीर, सासरा यांच्याकडून माझा छळ होत होता, त्यांच्याकडून मला मारहाण केली जायची असा खळबळजनक दावा तिने केलाय. यावरच दमानिय यांनी प्रतिक्रिया दिलीय. मयुरी ही विनाकारण आरोप करणार नाही. मयुरीच्या आई ने जे पत्र महिला आयोगाला लिहिले होते त्यात असेही लिहिले आहे,

Table of Contents

  • vaishanvi hagwane| मोठी बातमी! वैष्णवी हगवणे प्रकरणात खळबळजनक माहिती

की राजेंद्र हगवणे यांनीसुद्धा तिला एकदा कानशीलात लगावली होती. तिचे कपडे फाडले होते. शशांकनेही जर असं केलं असेल तर ते अतिशय गंभीर आहे, असं दमानिया यांनी म्हटलंय. तसेच, हगवणे हे केवळ लोभी नाही तर विकृत कुटुंब असल्याचंही त्या म्हणाल्या. या कुटुंबाला राजकीय साथ होती आणि त्यांचे मामा जालिंदर सुपेकर यांचीही हगवणे कुटुंबाला साथ होती, असा दावा करत याबाबतचा मोठा खुलासा करणार असल्याचंही दमानिया यांनी म्हटलंय.

जी मदत केली ती अतिशय धक्कादायक
निलेश चव्हाण या व्यक्तीकडे बंदुकीचा जो परवाना होता, तो जालिंदर सुपेकर या व्यक्तीने दिला होता. निलेश चव्हाणला जालिंदर सुपेकर यांनी जी मदत केली ती अतिशय धक्कादायक आहे. असे अधिकारी निलेश चव्हाण सारख्या माणसाला मदत करतात म्हणून वैष्णवीला सारख्या महिलांना प्राम गमवावे लागतात, असा हल्लाबोल दमानिया यांनी केला. तसेच या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.

आता राजकीय, पोलीस, मोठी माणसं यांचा दबाव आता बंद करण्याची गरज आहे, अशा भावनाही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केल्या आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articlepolice crime| सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकानेच माघितली लाच; गुन्हा दाखल
Next Article fortuner | फॉर्च्युनर खरेदी करायची आहे का? किंमतही कमी, जाणून घ्या
mahalokwani
  • Website

Related Posts

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

March 22, 2026

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

March 21, 2026

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

March 13, 2026

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.