Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » औरंगाबादच्या ‘एसीपी’लाच 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

औरंगाबादच्या ‘एसीपी’लाच 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 18, 2023Updated:January 18, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:- औरंगाबाद

औरंगाबाद शहर पोलीस दलातील (Aurangabad City Police) सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP – Assistant Commissioner of विशाल ढुमे (ACP Vishal Dhume) यांच्यावर एका महिलेची छेडछाड काढल्याप्रकरणी रविवारी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी आज त्यांना अटक करुन, न्यायालयात हजर केले असता, त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

आपल्याच एका मित्राच्या 30 वर्षीय पत्नीचा ढुमे यांनी छेडछाड केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. तर पीडित महिलेच्या तक्रारीनंतर सिटी चौक पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ढुमे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी राजकीय नेत्यांनी केली होती.

दरम्यान आज सकाळी त्यांना सिटी चौक पोलिसांनी अटक केली होती. तर त्यांना न्यायालयात हजर केले असता, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर ढुमे यांच्याकडून जामिनीसाठी अर्ज दाखल करण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleSikander Sheikh : सिकंदर शेख – महेंद्र गायकवाड पुन्हा भिडणार ? सांगलीच्या कुस्ती आखाड्यातच वाद निकाली निघण्याची शक्यता
Next Article योगेश पिंपळे यांना डोंगरे बहुउद्देशिय संस्थेचा वतीने स्वामी विवेकानंद ज्ञान गौरव राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.