Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » coaching classes | डोळ्यात मिरचीची पूड टाकून मुलीवर अत्याचार; नेमकं काय घडलं?
ब्रेकींग न्यूज

coaching classes | डोळ्यात मिरचीची पूड टाकून मुलीवर अत्याचार; नेमकं काय घडलं?

mahalokwaniBy mahalokwaniJuly 2, 2025Updated:July 2, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

राज्यात रोज कोणत्या ना कोणत्या भागात महिला अत्याचाराची घटना घडत आहे. काही ठिकाणी पतीनेच आपल्या पत्नीवर अन्वनित अत्याचार केल्याचे प्रकरण समोर येते. तर कधी एखाद्या विद्यार्थिनीवरच अत्याचार केल्याचा प्रकार समोर येतो. बीड जिल्ह्यामध्ये तर एका खासगी कोचिंग क्लासमध्ये coaching classes दोन शिक्षकांकडून विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र संतापलेला असताना जुन्नरमध्येही अशीच एक घटना घडली आहे. पंढरपुरातील विठुरायाच्या दर्शनाला निघालेल्या एका कुटंबीतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. कुटुंबीयांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून हे कुकृत्य करण्यात आलंय.

old car |फोरव्हीलर कार फक्त २ लाख ते ४ लाखांमध्ये; या कंपन्यांच्या कार उपलब्ध..

coaching classes | डोळ्यात मिरचीची पूड टाकून मुलीवर अत्याचार

नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. डोळ्यात मिरची पूड टाकून कोयत्याचा धाक दाखवून अत्याचार करण्यात आला आहे. पुणे-सोलापूर रोडवर पालखी मार्गावर झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. शिवाय वारकऱ्यांच्या coaching classes सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे

coaching classes | डोळ्यात मिरचीची पूड टाकून मुलीवर अत्याचार


पीडित अल्पवयीन मुलीचे कुटुंबीय वारीसाठी निघाले होते. पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पंढरपूरला देवर्शनासाठी निघालेले असताना ते चहा पिण्यासाठी थांबले होते. त्याच वेळी या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावात ते कुटुंब पहाटेच्या सुमाराच्या पिण्यासाठी थांबले होते. त्याचवेळी दोन तरुण मोटरसायकलवर आले. त्यांनी या कुटुंबाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून कोयत्याचा धाक दाखवला आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या घटनेतील आरोपी अद्यापही फरार आहेत

आरोपींचा शोध घेतला जातोय
या घटनेनंतर संताप व्यक्त केला जातोय. दौंड पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपींचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. या घटनेनंतर मोठ्या संख्येने पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
यापूर्वीही पुण्यात वारकरी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.त्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणाऱ्या एका महिलांच्या टोळीला अटक केली होती. या धक्कादायक घटनेनंतर पुणे पोलिसांकडून आरोपींचे स्केचेस जारी करण्यात आले आहेत. या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची एकूण पाच पथकं रवाना करण्यात आली आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articlenew car| कार घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार; 10 लाखांपेक्षा स्वस्त कार लवकरच लाँच होणार, जाणून घ्या
Next Article sangram jagtap | अहिल्यानगरमध्ये खळबळ आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी
mahalokwani
  • Website

Related Posts

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

March 22, 2026

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

March 21, 2026

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

March 13, 2026

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.