Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » ladki bahin hapta | लाडक्या बहिणींनासाठी खुशखबर; जुलै महिन्याचे पैसे या दिवशी मिळणार!
ब्रेकींग न्यूज

ladki bahin hapta | लाडक्या बहिणींनासाठी खुशखबर; जुलै महिन्याचे पैसे या दिवशी मिळणार!

mahalokwaniBy mahalokwaniJuly 23, 2025Updated:July 23, 2025No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link


महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ladki bahin hapta योजनेतंर्गत लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे राज्यातील लाखो महिलांमध्ये चिंता आणि उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र आता या संदर्भात दिलासादायक माहिती समोर आली आहे.

ladki bahin hapta | लाडक्या बहिणींनासाठी खुशखबर

राज्य सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता ऑगस्ट महिन्याच्या ५ ladki bahin hapta तारखेपर्यंत लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केला जाईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आली होती. या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. योजनेच्या पहिल्या टप्प्यात मोठ्या संख्येने महिलांनी नावनोंदणी केली असून त्यांना दर महिन्याला हा हप्ता मिळत आहे.

Table of Contents

  • ladki bahin hapta | लाडक्या बहिणींनासाठी खुशखबर

मात्र, दुसऱ्या वर्षातील पहिला म्हणजेच जुलै महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत जमा झालेला नाही. त्यामुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीने त्यांना काहीसा दिलासा दिला आहे.

राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “योजनेतील मासिक रक्कम हे महिलांचे एकप्रकारचे मासिक वेतनच असून, त्याचे नियोजन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होईल.”

महत्वाचे मुद्दे:

‘माझी लाडकी बहीण’ योजनेत दरमहिना १५०० रुपये

जुलै महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही

ऑगस्ट ५ तारखेपर्यंत मिळण्याची शक्यता

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articlevidhan bhavan| भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी.आश्चर्य नको
Next Article Sarode chichondi patil | चिचोंडी पाटील : 12 वर्षांनंतर सरोदे कुटुंबाला मिळाला न्याय; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 51 गुंठ्यांचा सातबारा प्रदान
mahalokwani
  • Website

Related Posts

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

March 22, 2026

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

March 21, 2026

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

March 13, 2026

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.