Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » Sarode chichondi patil | चिचोंडी पाटील : 12 वर्षांनंतर सरोदे कुटुंबाला मिळाला न्याय; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 51 गुंठ्यांचा सातबारा प्रदान
ब्रेकींग न्यूज

Sarode chichondi patil | चिचोंडी पाटील : 12 वर्षांनंतर सरोदे कुटुंबाला मिळाला न्याय; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 51 गुंठ्यांचा सातबारा प्रदान

mahalokwaniBy mahalokwaniJuly 30, 2025Updated:July 30, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

.

अहिल्यानगर तालुक्यातील मौजे – चिचोंडी पाटील येथील धनगर समाजाच्या 70 वर्षीय महिला भगिनी कौसाबाई मारुती सरोदे यांच्या बहुचर्चित ५१ गुंठे जमीन चोरी प्रकरणी बारा वर्षापासून अनेक वेळा तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय येथे उपोषण करून ही न्याय मिळत नसल्याने मागील महिन्यात नऊ दिवस घर संसार शेळ्या/मेंढ्या घेऊन सरोदे परिवार व चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांनी अहिल्यानगर तहसील कार्यालय परिसरात बेमुदत आंदोलनाला बसले होते.या शेळी -मेंढी घर प्रपंच घेऊन तहसील कार्यालयात केलेल्या अनोख्या आंदोलनाची जिल्हा भर जोरदार चर्चा झाली होती.

Home Loan|स्वतःचे घर असावे वाटतेपण पैसे नाहीत; असे मिळावा झटपट होम लोन जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Sarode chichondi patil | चिचोंडी पाटील : 12 वर्षांनंतर सरोदे कुटुंबाला मिळाला न्याय


अहिल्यानगर तहसील कार्यालयातील आंदोलनाची माहिती युवानेते शिवसैनिक पांडुरंगजी दातीर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम साहेब यांना दिली. गृहराज्यमंत्री कदम साहेबांनी तात्काळ जिल्हाधिकारी व अहिल्यानगरचे तहसीलदार यांना संपर्क करून त्वरित योग्य कारवाईचे आदेश दिले.


बारा वर्षापासून जमीन चोरी प्रकरणी प्रलंबित असणाऱ्या या प्रकरणाकडे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचे लक्ष लागून होते. सदर गाव गुंडाने राजकीय हस्तक्षेप करून प्रशासनावर दबाव आणून बेकायदेशीरपणे कुठेही खरेदी खत न करता स्वतःच्या नावावर केलेली जमीन परत कौसाबाई सरोदे यांच्या नावावर करून देण्यास प्रशासन टाळाटाळ करत होते.

Table of Contents

  • Sarode chichondi patil | चिचोंडी पाटील : 12 वर्षांनंतर सरोदे कुटुंबाला मिळाला न्याय


मा. उपमुख्यमंत्री साहेब.व मा.गृहराज्यमंत्री योगेशदादा रामदास कदम यांनी या आंदोलनाची दखल घेताच आंदोलन स्थळी तहसीलदार साहेबांनी सदर जमीन कौसाबाई सरोदे Sarode chichondi patil यांच्या नावावर करण्याचा फेरफार दुरुस्तीचा आदेश दिला व अनेक दिवसांपासून सुरू असलेले घर प्रपंच शेळी मेंढी तहसील कार्यालयातील आंदोलन त्वरित थांबले होते.


याबाबत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब,गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांचा धनगर समाजाचे प्रतीक असलेले घोंगडी,पिवळा फेटा,भंडारा, देऊन सन्मान केला व सरपंच व सरोदे परिवाराने उपस्थित फुलात्पादन मंत्री भरतशेठ गोगावले,उद्योग मंत्री उदय सामंत साहेब, आमदार चित्राताई वाघ या सर्वांचे ऋण व्यक्त केले.
सरपंच शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, गृहराज्यमंत्री योगेश कदम साहेब, युवानेते शिवसैनिक पांडुरंगजी दातीर, अहिल्यानगरचे प्रांत सुधीर पाटील,अपर तहसीलदार स्वप्निल ढवळे साहेब, तहसीलदार संजय शिंदे साहेब व सर्व पत्रकार सोशल मीडिया बांधवांचे आभार मानले .
यावेळी कौसाबाई सरोदे, सूर्यभान सरोदे व त्यांचे परिवार,सरपंच शरद पवार,चंद्रकांत पवार,अभिषेक कदम,युवराज हजारे.किरण मोरे आदि मंत्रालय मुंबई येथे उपस्थीत होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleladki bahin hapta | लाडक्या बहिणींनासाठी खुशखबर; जुलै महिन्याचे पैसे या दिवशी मिळणार!
Next Article Ajit Pawar | अजितदादांचा संताप – नाक खुपसायचं काम करू नका
mahalokwani
  • Website

Related Posts

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

December 30, 2025

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

December 26, 2025

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

December 20, 2025

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.