Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड » kala kendra | जामखेडमध्ये डीजेच्या ठेक्यावर छमछम, नियमांचं उल्लंघन; धाराशिव कला केंद्रावर गंभीर आरोप उघडकीस!
जामखेड

kala kendra | जामखेडमध्ये डीजेच्या ठेक्यावर छमछम, नियमांचं उल्लंघन; धाराशिव कला केंद्रावर गंभीर आरोप उघडकीस!

mahalokwaniBy mahalokwaniSeptember 16, 2025Updated:September 16, 2025No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर एकच खळबळ उडाली. सातत्याने गंभीर आरोप केली जात आहेत. हेच नाही तर बर्गे यांच्या आत्महत्येनंतर कला केंद्रातील kala kendra नर्तकी पूजा गायकवाड हिच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झालीये. नर्तकी सध्या पोलिस कोठडीत आहे.

iPhone 17| आयफोन १७ हे फीचर्स आहेत खास ; जाणून घ्या किंमत

बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर एकच खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे गोविंद यांनी चक्क कला केंद्रातील नर्तकीच्या घराबाहेर स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. गोविंद बर्गे यांनी सोन्याचे दागिने, प्लॉट, सोन्याचे अनेक नाणी, बुलेट, आयफोन, डिझाईनर साड्या, शेतजमीन आणि घर बांधून कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाडला दिले. मात्र, पूजा गोविंद बर्गेचा गेवराईतील बंगला हवा होता. त्यावरून ती दबाब टाकत होती आणि त्यानंतर गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली. गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर धाराशिव आणि सोलापूर जिल्हातील कला केंद्र तूफान चर्चेत आली आहेत.

kala kendra | जामखेडमध्ये डीजेच्या ठेक्यावर छमछम, नियमांचं उल्लंघन

आता माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणानंतर धाराशिवमध्ये लोकनाट्य कला केंद्राच्या kala kendra विरोधात महिला सामाजिक कार्यकर्त्या आक्रमक झाल्या आहेत. लोकनाट्य कला केंद्र बंद करा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा प्रशासनाला त्यांनी इशारा दिलाय. धाराशिव जिल्ह्यात डीजेच्या तालावर छम छम सुरु असून नियम धाब्यावर बसवत हे लोकनाट्य कला केंद्र सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.

पारंपारिक नृत्य सोडून डीजे आणि सिनेमातील गाणी वाजवली जातात. वेशभूषा आणि वेळेचे पाळले केले जात नाही. चौफुला, जामखेडनंतर धाराशिव बनू पाहतय लोकनाट्य कला केंद्राचं हब, महिला सामाजिक कार्यकर्त्यांचा कला केंद्र बंद करण्याचा प्रशासनाला इशारा दिलाय. सोलापूर धुळे महामार्गावरती पारगाव ते धाराशिव या परिसरामध्ये जवळपास 6 लोकनाट्य कला केंद्र सुरू असून आणखी नव्याने पाच कला केंद्राची उभारणी केली जात आहे.

जामखेड कला केंद्र - YouTube

कला केंद्राच्या kala kendra अवतीभोवती गोळीबार, गँगवार आणि गुन्हेगारीच्या घटना घडत असल्याचा आरोप आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये कला केंद्रावरील भांडणाचे गुन्हे दाखल आहेत. डोक्यात गोळी घालून आत्महत्या केलेले माजी उपसरपंच गोविंद बर्गे प्रकरणातील नर्तकी पूजा गायकवाड ही धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रात काम करत होती.

Table of Contents

  • kala kendra | जामखेडमध्ये डीजेच्या ठेक्यावर छमछम, नियमांचं उल्लंघन

असाच प्रकार जामखेड तालुक्यात सर्रास आणि राज- रोज सुरु आहे. पारंपरिक नाट्य सोडून डीजे च्या तालावर ठेके धरले जातात. आणि विशेष म्हणजे अनेक कला केंद्र हे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आश्रय देण्याचे काम करत आहे, रात्री जामखेड तालुक्यात अनेक जिल्ह्यातून लोक इथे येतात त्यापैकी बरेच गुंड प्रवृत्ती असणारे लोक येतात. अनेक वेळा गोळीबार, गँगवार सुद्धा झाल्या आहेत. अनेक सामाजिक संघटनांनी निवेदन देऊन सुद्धा इथे डीजे वर ठेका धरला जात आहे. पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे. पोलीस आणि कला केंद्र मालक यांच्यात काही आर्थिक संबंध तर नाहीत ना असा प्रश्न अनेकांच्या चर्चेचा विषय बनला आहे.

वेळेचे बंधन न पाळता रात्रभर ही कला केंद्रे सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या ज्योती सपाटे यांनी केलाय. हेच नाही तर या कला केंद्रांकडे पोलिस दुर्लक्ष करत असल्याने ही कला केंद्र रात्रभर सुरू असल्याचा दावा काही नागरिकांनी केलाय. गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणानंतर कला केंद्र चांगलीच चर्चेत आली आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleविनयभंग खटल्यात निर्दोष सुटका, ॲड. कौस्तुभ कुलकर्णींचा यशस्वी बचाव
Next Article kunbi | कुणबी प्रमाणपत्रासाठी हे 16 कागदपत्रे महत्वाचे; तरच मिळू शकते कुणबी प्रमाणपत्र
mahalokwani
  • Website

Related Posts

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

December 5, 2025

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

November 18, 2025

jamkhed nagarparishad | पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जामखेड नगरपरिषदेचे आरक्षण जाहीर; उमेदवारांमध्ये उत्साहाची लाट

October 8, 2025

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.