Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड » jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली
जामखेड

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

mahalokwaniBy mahalokwaniNovember 18, 2025Updated:November 18, 2025No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड – jamkhed nagarparishad नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून विविध पक्षांकडून अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक :

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)कडून संध्या शाहाजी राळेभात, तर भाजपकडून प्रांजल अमित चिंतामणी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. या शिवाय पायल आकाश बाफना (शिवसेना – शिंदे गट), रहि कमाल शेख (आम आदमी पार्टी), सुवर्णा महेश निमोणकर (राष्ट्रवादी काँग्रेस), शेख (समाजवादी पार्टी),वर्षा कैलास माने (अपक्ष) आणि प्रीती विकास राळेभात (अपक्ष) यांनीही आपली उमेदवारी दाखल केली.

अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान उमेदवारांसोबत कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून आली. अर्जांची छाननी प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून सर्व कामकाज निश्चित वेळेत पूर्ण होईल, अशी माहिती निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली.
jamkhed nagarparishad अध्यक्षपदासाठी शाहाजी राळेभात विरुद्ध प्रज्ञा चिंतामणी यांच्यात मुख्य सामना रंगणार असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. ३ डिसेंबर रोजी नगरपरिषदेसाठी मतदान होणार असून प्रचारयुद्धाला दोन्ही पक्षांनी वेग दिला आहे.

Table of Contents

  • jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक :

स्थानिक राजकारणात उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर वातावरणात चांगलीच रंगत आली असून शहराच्या विकासासाठी सक्षम नेतृत्व मिळेल, अशी आशा मतदारांनी व्यक्त केली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleवार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास
Next Article jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!
mahalokwani
  • Website

Related Posts

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

December 5, 2025

jamkhed nagarparishad | पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जामखेड नगरपरिषदेचे आरक्षण जाहीर; उमेदवारांमध्ये उत्साहाची लाट

October 8, 2025

kala kendra | जामखेडमध्ये डीजेच्या ठेक्यावर छमछम, नियमांचं उल्लंघन; धाराशिव कला केंद्रावर गंभीर आरोप उघडकीस!

September 16, 2025

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.