Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा
ब्रेकींग न्यूज

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

mahalokwaniBy mahalokwaniDecember 20, 2025Updated:December 20, 2025No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

मुकुंदनगरmukundnagar परिसरात परिवर्तनाची नवी लाट पाहायला मिळत असून डॉ. इम्रान शेख यांच्या सामाजिक व विकासभिमुख चळवळीला मुकुंदनगरकरांकडून मोठ्या प्रमाणात उस्फूर्त पाठींबा मिळत आहे. सुशिक्षित, अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून डॉ. इम्रान शेख यांची ओळख निर्माण होत असून “विकास करणार, दृष्टिकोन बदलणार” हा विश्वास नागरिकांमध्ये दृढ होत आहे.

डॉ. इम्रान शेख हे केवळ नावापुरते नेते नसून, स्पष्ट व्हिजन असलेले आणि प्रत्यक्ष कामावर भर देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून पुढे येत आहेत. परिसराचा सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधा, युवकांसाठी संधी, महिलांसाठी सुरक्षितता आणि दहशतमुक्त मुकुंदनगर mukundnagar हे त्यांच्या चळवळीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मुकुंदनगरचा चेहरा बदलणार, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.

या चळवळीला सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रातील भक्कम पाठबळ त्यांच्या पत्नी डॉ. शबनम शेख यांच्या कार्यामुळे मिळत आहे. डॉ. शबनम शेख यांनी आरोग्यसेवा, सामाजिक उपक्रम, महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृती अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व उत्कृष्ठ कार्य केले आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक कुटुंबांना थेट लाभ झाला असून समाजात सकारात्मक बदल घडताना दिसत आहे.

मुकुंदनगरमध्ये सध्या आशा, विश्वास आणि परिवर्तनाची भावना बळावत असून “स्वच्छ, सुरक्षित आणि विकसित मुकुंदनगर” या संकल्पनेभोवती नागरिक एकत्र येत आहेत. डॉ. इम्रान शेख यांच्या नेतृत्वाला मिळणारा वाढता प्रतिसाद हीच या परिवर्तनाची स्पष्ट साक्ष असल्याचे चित्र सध्या मुकुंदनगरमध्ये पाहायला मिळत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleBolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत
Next Article Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..
mahalokwani
  • Website

Related Posts

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

May 8, 2026

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

April 29, 2026

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

April 22, 2026

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.