Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » Manoj Jarange Patil मनोज जरांगे पाटील यांचा राजकीय स्फोट! मोठा आरोप- धनंजय मुंडे अडचणीत..!
ब्रेकींग न्यूज

Manoj Jarange Patil मनोज जरांगे पाटील यांचा राजकीय स्फोट! मोठा आरोप- धनंजय मुंडे अडचणीत..!

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 19, 2026Updated:February 19, 2026No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारा गंभीर आरोप समोर आला आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा मोठा आरोप केला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या पाहुण्यांशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Ajit Pawar plane accident विमान अपघात प्रकरणात मोठा खुलासा, फ्लाइट डेटा रेकॉर्डर डेटा मिळाला

नागपूर येथील रंजना नागपूरकर यांच्या तक्रारीनंतर हे प्रकरण समोर आले असून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Manoj Jarange Patil मनोज जरांगे पाटील यांचा राजकीय स्फोट!

नेमकं प्रकरण काय?

प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी सांगितले की, नागपूरच्या रंजना नागपूरकर यांच्या पती प्रदीप नागपूरकर हे पोलीस दलात कार्यरत होते. एका प्रकरणाचा निकाल लावून देण्याच्या नावाखाली धनंजय मुंडे यांना 17 लाख रुपये देण्यात आल्याचा दावा संबंधित महिलेने केला आहे.

मात्र पैसे देऊनही काम झाले नाही. या व्यवहारामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळेच पतीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप रंजना नागपूरकर यांनी केला आहे.

“मुख्यमंत्र्यांच्या पाहुण्यांचीच फसवणूक” — जरांगे

जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी या प्रकरणाचा संबंध थेट फडणवीस कुटुंबाशी जोडला. त्यांनी सांगितले की, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस यांच्या नातेवाईकांशी संबंधित कुटुंब असल्याने हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे जवळचे पाहुणे ठरतात.

“देवेंद्रजी, तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण तुमच्याच पाहुण्यांसोबत हा प्रकार घडला आहे. संबंधित महिला माझ्याकडे येऊन न्याय मागत आहेत,” असा दावा जरांगे पाटील यांनी केला.

धमकी दिल्याचाही आरोप

रंजना नागपूरकर यांनी आणखी गंभीर आरोप करत म्हटले की, पतीच्या निधनानंतर पैसे परत मागण्यासाठी त्या परळी येथे गेल्या असता त्यांना पिस्तूल दाखवून धमकावण्यात आले. पैसे परत मिळाले नाहीतच, उलट जीवे मारण्याची भीती दाखवून हाकलून देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
राजकीय वर्तुळात खळबळ

Table of Contents

  • Manoj Jarange Patil मनोज जरांगे पाटील यांचा राजकीय स्फोट!

सत्ताधारी महायुतीतील दोन प्रमुख नेत्यांची नावे या प्रकरणात चर्चेत आल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या आरोपांवर धनंजय मुंडे काय स्पष्टीकरण देतात आणि सरकारची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleAjit Pawar plane accident विमान अपघात प्रकरणात मोठा खुलासा, फ्लाइट डेटा रेकॉर्डर डेटा मिळाला
Next Article Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल
mahalokwani
  • Website

Related Posts

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

May 15, 2026

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

May 8, 2026

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

April 29, 2026

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.