Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल
ब्रेकींग न्यूज

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 21, 2026Updated:February 21, 2026No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link


अहिल्यानगर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शहराचे माजी महापौर अभिषेक कळमकर Abhishek Kalamkar यांच्यावर २५ वर्षीय तरुणीने लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

RTE Admission 2026: महाराष्ट्रात RTE प्रवेश प्रक्रिया सुरू, अर्ज कसा करावा? नियम, तारीख, पात्रता


तक्रारीनुसार, नोकरीचे आमिष दाखवत आरोपीने तरुणीशी संपर्क साधला. त्यानंतर शहरातील तसेच शिरूर (जि. पुणे) येथील लॉजवर बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडितेचा दावा आहे की आरोपीने वारंवार व्हिडिओ कॉल करून कपडे काढण्यास भाग पाडले. अत्याचारावेळी व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याचा आरोप असून, ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

Abhishek Kalamkar अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक


पीडित तरुणीने काही व्हिडिओ स्वरूपातील पुरावे पोलिसांकडे सादर केल्याची माहिती समोर येत आहे. प्राथमिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.

Table of Contents

  • Abhishek Kalamkar अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक

दरम्यान, कळमकर हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष असून माजी महापौर म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला आहे. या गंभीर आरोपांमुळे शहरात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleManoj Jarange Patil मनोज जरांगे पाटील यांचा राजकीय स्फोट! मोठा आरोप- धनंजय मुंडे अडचणीत..!
Next Article gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं
mahalokwani
  • Website

Related Posts

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

May 15, 2026

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

May 8, 2026

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

April 29, 2026

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.