Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ
ब्रेकींग न्यूज

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

mahalokwaniBy mahalokwaniMarch 21, 2026Updated:March 21, 2026No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

नाशिक शहरात सध्या एका मोठ्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. स्वतःला ज्योतिषी आणि भविष्यवेत्ता म्हणून ओळख निर्माण केलेल्या अशोक खरात Captain Kharat यांना एका महिलेच्या गंभीर तक्रारीनंतर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमागील गुप्त ऑपरेशनची माहिती समोर आल्यानंतर सगळेच हैराण झाले आहेत.

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

तक्रार दाखल होताच प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन वरिष्ठ पातळीवर तातडीने हालचाली सुरू झाल्या. देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर पोलिसांनी पूर्ण प्लॅन अत्यंत गोपनीय ठेवत अंमलात आणला. आरोपीचे राजकीय संबंध लक्षात घेता कोणतीही माहिती बाहेर जाऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली.

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड

पोलिसांनी या ऑपरेशनसाठी वेगवेगळी पथके तयार केली होती. प्रत्येक पथकाला मर्यादित माहिती देण्यात आली होती, त्यामुळे संपूर्ण प्लॅन फारच कमी लोकांना माहित होता. संशय येऊ नये म्हणून पोलिसांनी ‘परिसरात चोर घुसला’ असा बहाणा करत घरात प्रवेश केला.

घरात तपास सुरू असताना एक पेनड्राईव्ह पोलिसांच्या हाती लागला. त्यामध्ये अनेक धक्कादायक व्हिडीओ सापडल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर पोलिसांनी तत्काळ हालचाल करत आरोपीला ताब्यात घेतले.

Table of Contents

  • Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड

अटक झाल्यानंतर काही स्तरावरून दबाव आणण्याचा प्रयत्न झाला असल्याचीही चर्चा आहे. मात्र nashik पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली आणि आरोपीला न्यायालयात हजर केले.

या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून अशोक खरात Captain Kharat पुढील तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लवकरच अनेक राजकीय व्यक्तीचे विडिओ पण समोर येण्याची शक्यता आहे

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articlemurder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?
Next Article ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!
mahalokwani
  • Website

Related Posts

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

April 29, 2026

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

April 22, 2026

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

April 9, 2026

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.