Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!
ब्रेकींग न्यूज

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

mahalokwaniBy mahalokwaniMarch 22, 2026Updated:March 22, 2026No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

नाशिक : शहरात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकरण समोर आलं आहे. स्वयंघोषित ‘कॅप्टन’ आणि ज्योतिषी म्हणून ओळखला जाणारा अशोक खरात ashok kharat पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

पूजा आणि उपायांच्या नावाखाली महिलांना जाळ्यात ओढणाऱ्या या भोंदूबाबाविरुद्ध आधीच लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल झाली होती. मात्र आता या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळालं आहे.

नवीन तक्रारीनुसार, आरोपीने गर्भवती महिलेवरही लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही तक्रार नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाली असून, पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे.

या घटनेमुळे संपूर्ण नाशिकमध्ये खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ‘आध्यात्म’ आणि ‘उपाय’ यांच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा फसवणुकीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोलिसांकडून आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी जोर धरत असून, आणखी काही पीडित महिला पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleCaptain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ
Next Article Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता
mahalokwani
  • Website

Related Posts

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

April 29, 2026

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

April 22, 2026

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

April 9, 2026

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.