Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!
ब्रेकींग न्यूज

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

mahalokwaniBy mahalokwaniMay 8, 2026Updated:May 8, 2026No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) इयत्ता दहावी म्हणजेच SSC परीक्षेच्या निकालाबाबत SSC Result 2026 मोठी अपडेट समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. 8 मे 2026 रोजी दुपारच्या सुमारास SSC Result 2026 जाहीर होण्याची शक्यताव्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे.

Mudra Loan|50000 ते 10 लाखांपर्यंत मुद्रा कर्ज योजना 2023; कर्ज वाटप सुरवात कोणत्याही बँकेशी संपर्क करा झटपट कर्ज मिळवा.!

आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

यावर्षी राज्यभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी SSC परीक्षा दिली होती. परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागून राहिली होती. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर निकालाच्या तारखेबाबत विविध चर्चा सुरू होत्या. अखेर आता दुपारी निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने विद्यार्थ्यांची धडधड आणखी वाढली आहे.

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला Seat Number आणि आईचे नाव तयार ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार असल्याने अधिकृत वेबसाईटवर काही वेळ तांत्रिक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता शांतपणे निकाल तपासावा, असेही सांगितले जात आहे.

Table of Contents

  • आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

 Result निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट्स:
👉 Maharashtra State Board Result Portal
👉 MSBSHSE Official Website

दरम्यान, निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू होणार असून अनेक कॉलेजेसनेही तयारी सुरू केली आहे. आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष फक्त एका गोष्टीकडे लागलंय — “आज दुपारी SSC Result लागणार का?” 

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articlemassajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी
Next Article Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक
mahalokwani
  • Website

Related Posts

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

May 15, 2026

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

April 29, 2026

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

April 22, 2026

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.