Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » न्यू आर्ट्स कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजचा विशाल पगारे याची प्रजासत्ताक दिनी ‘पंतप्रधान रॅली’ संचलनासाठी निवड

न्यू आर्ट्स कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजचा विशाल पगारे याची प्रजासत्ताक दिनी ‘पंतप्रधान रॅली’ संचलनासाठी निवड

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 21, 2023Updated:January 21, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:-
न्यू आर्ट्स कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज (स्वायत्त) चा छात्र पगारे विशाल भाऊसाहेब याची या वर्षी नवी दिल्ली येथे होणाऱ्या मुख्य प्रजासत्ताक संचलनासाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातून वरिष्ठ विभागातून विशाल पगारे या एकमेव छात्राची प्रजासत्ताक दिनी ‘पंतप्रधान रॅली’ व ‘सांस्कृतिक’ कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. त्याला १७ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल चेतन गुरूबक्ष,प्रसाकीय अधिकारी लेफ्ट. कर्नल रनदीप सिंग,सुभेदार मेजर लोकेन्द्र सिंग,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . बी. एच झावरे ,एन.सी.सी.अधिकारी कॅप्टन पी. एस. भंडारी व लेफ्टनंट भरत होळकर यांचे मार्गदर्शन मिळाले.

MPSC कडून मेगा भरती जाहीर, 2023मध्ये 8 हजार 169 पदे भरणार !


राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या संचलनासाठी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला संधी मिळाल्यामुळे महाविद्यालयाच्या लौकिकात भर घातल्याबद्दल विशाल पगारे याचे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष मा. श्री नंदकुमार झावरे पाटील,उपाध्यक्ष रामचंद्र दरे,सचिव जी,डी,खानदेशे,सहसचिव विश्वासराव आठरे पाटील, खजिनदार डॉ. विवेक भापकर व विश्वस्त, कार्यकारिणी सदस्य तसेच उपप्रचार्य डॉ . बी. बी. सागडे, डॉ.ए. इ. आठरे ,डॉ . एस. बी. कळमकर व प्रबंधक बी. के. साबळे यांनी अभिनंदन केले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleराष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत खानवटे तालुका दौंड येथे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप
Next Article शुभमन गिल को मिला बहुत ‘सारा’ प्यार; शुभमनची गर्लफ्रेंड कोण ?, सारा खान की सारा तेंडुलकर..
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.