Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » नितीन दिनकर यांचा पालकमंत्री तथा महसुल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते भव्य सत्कार संपन्न.

नितीन दिनकर यांचा पालकमंत्री तथा महसुल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते भव्य सत्कार संपन्न.

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 22, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:-

भारतीय जनता पार्टीच्या वतीने नुकत्याच विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त करण्यात आले आहेत, अहमदनगर जिल्ह्याच्या प्रदेश प्रवक्ता पैनलिस्ट पदी मा नितीन दिनकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचा आजपर्यंतचा प्रवास पाहता भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिल्याचे पाहायला मिळत आहे . दिनकर यांचे काम अतिशय उत्कृष्ट असून एक सामान्य कार्यकर्त्यापासून सुरुवात करून पक्ष संघटना मजबूती करणांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे, तसेच विविध आंदोलने यांच्यामार्फत दिनकर यांनी स्वतःचे काम सिद्ध केले आहे , तसेच अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांचे अतिशय विश्वासू म्हणून नितीन दिनकर यांची ओळख आहे,

याच निमित्ताने आज अहमदनगर येथे त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे भव्य सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभासाठी विविध पदाधिकारी उपस्थित होते भारतीय जनता पार्टी नगर जिल्हा च्या वतीने आज
पालकमंत्री तथा महसुल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील , विभाग संघटन मंत्री रवीजी अनासपुरे जिल्हा अध्यक्ष अरुण जी मुंडे, भैया गांधे, राजेंद्र गोंदकर सर्व सरचिटनिस, सर्व तालुका अध्यक्ष सर्व पदाधिकारी यानी त्यांचा प्रदेश प्रवक्ता पैनलिस्ट पदि निवड बद्दल सत्कार करण्यात आला , यावेळी नितीन दिनकर यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleरिपब्लिकन पक्षाचे महाबळेश्वरमध्ये अभ्यासशिबीर – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले
Next Article दौंड तालुक्यात भीमा नदिच्या पात्रात पाच दिवसात 4 मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ.
mahalokwani
  • Website

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.