Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » भाजप, शिवसेनेत तुफान हाणामारी, का वैभव नाईकांना हातात रॉड घ्यावा लागला..

भाजप, शिवसेनेत तुफान हाणामारी, का वैभव नाईकांना हातात रॉड घ्यावा लागला..

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 25, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज

सिंधुदुर्ग, 25 जानेवारी 2023 :

मंगळवारी कणकवली तालुक्यातील कनेडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याचं पहायला मिळालं. प्रथम शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली. त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनाही मारहाण झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर कनेडीमध्ये तणावपूर्ण वातावरण पहायला मिळालं. याचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. यामध्ये ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक हे हातात दांडा घेऊन भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून जाताना दिसत आहेत. पोलिसांनी आमदार वैभव नाईक यांना वेळीच रोखलं, अन्यथा हा वाद आणखी चिघळला असात. या व्हिडीओची मात्र आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

दौंड: नदी पात्रात आढळले एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह, मृतात लहान मुलांचाही समावेश

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, काल कणकवली तालुक्यातील कनेडी येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांत जोरदार राडा झाला. प्रथम शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना व नंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण झाली. यानंतर मोठा तणाव निर्माण झाला. या घटनेनंतर भाजपचे शेकडो कार्यकर्ते कनेडीमध्ये जमले होते, तेवढ्याच संख्येनं शिवसेनेचे कार्यकर्ते देखील घटनास्थळी दाखल झाले होते. आक्रमक भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या शाखेसमोर गोंधळ घातला. तसेच एका रिक्षाला लक्ष्य करण्याचा देखील प्रयत्न केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleदौंड: नदी पात्रात आढळले एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह, मृतात लहान मुलांचाही समावेश
Next Article सामुदायिक हळदी-कुंकूवाच्या कार्यक्रमांमुळेच संस्कृतीचा वारसा जतन होण्यास मदत – अभिनेत्री प्रार्थना बेहेरे
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.