Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » सामुदायिक हळदी-कुंकूवाच्या कार्यक्रमांमुळेच संस्कृतीचा वारसा जतन होण्यास मदत – अभिनेत्री प्रार्थना बेहेरे

सामुदायिक हळदी-कुंकूवाच्या कार्यक्रमांमुळेच संस्कृतीचा वारसा जतन होण्यास मदत – अभिनेत्री प्रार्थना बेहेरे

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 25, 2023Updated:January 25, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सावेडी उपनगरातील उपक्रमास हजारो महिलांची उपस्थिती

महालोकवाणी न्यूज:- संपादक:- सचिन कांबळे – 9604737188

[विजय मते ] नगर – जानेवारी महिन्यात पहिलाच सण येतो तो मकर संक्रांत महिलांचा उत्साह वाढविणार्‍या या उत्सवात तीळगूळच्या गोडव्या बरोबरच महिलांचे सौभाग्याचं लेणं असते ते हळदी-कुंकू यांची देवाण-घेवाण करीत वाण वाटप करुन आनंद साजरा करतात. सामुदायिक हळदी-कुुंकूवाच्या कार्यक्रमांमुळेच संस्कृतीचा वारसा जतन होण्यास मदत होते. असे प्रतिपादन सिने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांनी केले.

सावेडी उपनगरात माजी नगरसेवक निखिल वारे, नगरसेविका रुपालीताई निखिल वारे यांच्या मार्गदर्शनाखाली जगदंब युवा प्रतिष्ठान आयोजित हळदी-कुंकू व लकी ड्रॉ कार्यक्रमास माझी तुझी रेशिमगाठ फेम अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, खा.डॉ.सुजय विखे, आ.संग्राम जगताप, उपमहापौर गणेश भोसले, संगीता भोसले, नगरसेविका रुपालीताई वारे, संध्याताई पवार, सविता मोरे, सुजाता पाउलबुधे, पल्लवी बोरुडे, प्राजक्ता वाघ, नगरसेवक विनित पाउलबुधे, सुनिल त्र्यंबके, धनंजय जाधव, बाळासाहेब पवार सावेडी मधील महिला मंडळे, बचत गटाच्या महिला, उपनगरांमधील हजारों महिला यावेळी उपस्थित होते.

दौंड: नदी पात्रात आढळले एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह, मृतात लहान मुलांचाही समावेश

प्रार्थना बेहेरे पुढे म्हणाल्या, मकर संक्रांतीचा सण हा महिलांचा उत्साह वाढविणारा असतो. निखिल वारे व रुपालीताई वारे यांनी मोफत लकी ड्रॉ ठेवून फक्त महिलांसाठी भेटवस्तू देत चांगला उपक्रम राबविला. त्यांच्या चांगल्या कामाची पावती ही लक्षणीय गर्दीवरुन दिसून येते, असे सांगितले.


खा.डॉ.सुजय विखे म्हणाले की या कार्यक्रमास एवढी गर्दी असूनही शिस्तबध्द , नियोजनपूर्वक, गडबड गोंधळ न होता पार पडला याचे श्रेय निखिल वारे यांना देत कौतुक केले. आ.संग्राम जगताप, यांनी देखील या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले. अशा या कार्यक्रमास महिलांची अलोट गर्दी असताना देखील पोलीस प्रशासनाची मदत, सुरक्षा रक्षक यांची गरज भासली नाही, कुठेही अनुचित प्रकार न घडता कार्यक्रम सुरळीत पार पडला यावरून श्री. वारे यांचे किती यशस्वी नियोजन होते हे अनुभवायला मिळाले असे सांगितले.
मोफत लकी ड्रॉ कुपन्स उपक्रमात हजारो महिलांनी सहभाग नोंदविला. विविध स्पर्धेत भाग घेऊन उत्स्फुर्त प्रतिसाद देत मोठ-मोठी बक्षिसे महिलांना या माध्यमातून मिळाल्याने सर्वांचा आनंद द्विगुणित झाला होता. यावेळी सर्वांना मिठाईचे वाटप करण्यात आले. या सर्वांचे निखिल वारे यांनी आभार मानले.

पोलिसांनी एफआयआर नोंदवताना काळजी घ्यावी.! अन्यथा पोलिसांवर पण होईल ही कारवाई


यावेळी जगदंंब युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून योग्य नियोजन करुन प्रचंड गर्दी, वाहने यांना अडथळा न होता रहदारी सुरळीत ठेवल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या कार्यकर्त्यांना श्री वारे यांनी मनापासून धन्यवाद दिले

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleभाजप, शिवसेनेत तुफान हाणामारी, का वैभव नाईकांना हातात रॉड घ्यावा लागला..
Next Article 3 महिन्यात 30 हजार शिक्षकांची भरती होणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.