पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानवटे यांनी आज 26 जानेवारीचे औवचित्य साधत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला ग्रामपंचायत खानवटे यांनी मोलाचे सहकार्य केले

या चिमुकल्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी गावातील महिला भगिनींनी प्रचंड गर्दी केली होती चिमुकल्याने अतिशय सुंदर .कार्यक्रम सादर केल्याने ग्रामस्थांनी मुलांचे व शिक्षक वृंदांचे भरभरून कौतुक केले.मुलांना ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी खाऊ व रोख रक्कम बक्षिसे म्हणून दिली .
किती वेळा अपडेट करता येते आधार कार्डमधील माहिती? जाणून घ्या संपूर्ण माहिती..
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सौ मोरे मॅडम .सौ पानसरे मॅडम. सौ भिसे मॅडम. श्री मेंगडे सर.श्री बोरुडे सर.यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमा वेळी सरपंच जयाताई खुटाळे. उपसरपंच अभय राजे भोसले. एडव्होकेट किशोर माहुरकर. अर्जुनराव गायकवाड. वैभव लोखंडे .खानवटे विकास सोसायटीचे चेअरमन हनुमंत पवार. श्रीराम विकास सोसायटीचे चेअरमन विलास पवार. माजी सरपंच अर्जुन बापू शिरसट. माजी सरपंच मच्छिंद्र आप्पा पोटफोडे .माजी सरपंच शंकर पवार .सौ अंजली ढवळे. पोलीस पाटील सौ उर्मिला गायकवाड .ग्रामपंचायत सदस्या सौ .मेघा राजे भोसले.माजी ग्रामपंचायत सदस्य अंकुश माहुरकर. भीमचंद शिरसट. रंगनाथ ढवळे. सुधीर ढवळे. मुबारकभाई शेख.युवा सौरभ भोसले. मराठा महासंघाचे कार्यकर्ते. शिवसेना शाखाप्रमुख विलास जाधव. कांबळे ग्रामसेवक. व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
