Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » दौंड पोलीस स्टेशनच्या संघाने पटकवला क्रिकेटमध्ये प्रथम क्रमांक

दौंड पोलीस स्टेशनच्या संघाने पटकवला क्रिकेटमध्ये प्रथम क्रमांक

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 27, 2023Updated:January 27, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे:-

महालोकवाणी न्युज ता. 27 जाने 23

तालुका वकील बार असोसिएशनच्या वतीने दिनांक 26/ 1 /2023 रोजी न्यायालयीन अधिकारी कर्मचारी वकील बंधू व पोलीस कर्मचारी यांच्याकरिता दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालयाचे मैदानात क्रिकेटचे स्पर्धेचे आयोजन केले होते सदर स्पर्धेत दौंड न्यायालयातील वकिलांचे चार संघ दौंड व लोहमार्ग न्यायालय अधिकारी कर्मचारी यांचे दोन संघ व दौंड पोलीस स्टेशन या संघाने भाग घेतला

अंतिम सामना दौंड वकिलांचा लॉ फायटर संघ व दौंड पोलीस स्टेशन संघ यांच्यामध्ये झाला या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस दौंड पोलीस स्टेशन संघाने पटकावले.

Stock Market Crash : शेअर बाजार गडगडला, ब्लॅक फ्रायडेचा वार, गुंतवणूकदारांना इतक्या लाख कोटींचा फटका

दौंड पोलीस स्टेशनच्या संघाचे नेतृत्व ए एस आय महेंद्र गायकवाड यांनी केले होतेतसेच या स्पर्धेमध्ये गायकवाड यांना ऑल राऊंडर इन द सिरीजने त्यांना श्री एचडी काळदाते साहेब न्यायाधीश यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले सदरच्या स्पर्धेकरीता दौंड तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री सुरेश जाधव साहेब तसेच दौंड न्यायालयातील मुख्य न्यायाधीश माननीय गोयल खेडकर मॅडम. श्री काळदाते साहेब. श्री मुक्कनवार मॅडम. श्री मोरे साहेब. सौ कुलकर्णी मॅडम .व श्री कुलकर्णी साहेब आणि न्यायालयीन कर्मचारी तसेच दौंड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री भाऊसाहेब पाटील साहेब तसेच इतर अधिकारी व वकील वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleनांदेड हादरलं; २३ वर्षीय तरूणीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले; प्रेमसंबंधामुळे घरच्यांनीच खून करून राख केली विसर्जित !
Next Article श्रीराम चौकात निवृत्त सैनिकांच्या हस्ते ध्वजवंदन भारतीय लोकशाही जगातील शासन पद्धतीपेक्षा सरस – कर्नल नागरे
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.