पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे
स्व. गुरूवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंती निमित्त फिरंगाई शालेय महाविद्यालय कुरकुंभ येथे मुलींना शालेय उपयोगी वस्तु भेट दिल्या.

हे सर्व साहित्य अभिजित शितोळे , राहुल भोसले , रफीक भाई शेख , सनी सोनार , संदीप भागवत , रशीद भैय्या शेख , उमेश सोनवणे , .अक्षय साळुंके , यश शितोळे , जमीर शेख , सुरज साळुंके , मुस्तफा शेख , नाना गिरमे , साई गरूड, ऋषी डहाळे, अविनाश कांबळे .यांनी वाटप केल्या या कामाचे सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे .शाळेचे प्राचार्य नानासाहेब भापकर यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
