Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » केंद्रातील मोदी सरकारने अपंगांच्या विविध रखडलेल्या मागण्या पूर्ण न केल्यास दिल्लीतील संसद भवनावर अपंगांचा मोर्चा काढू – खासदार सुप्रियाताई सुळे

केंद्रातील मोदी सरकारने अपंगांच्या विविध रखडलेल्या मागण्या पूर्ण न केल्यास दिल्लीतील संसद भवनावर अपंगांचा मोर्चा काढू – खासदार सुप्रियाताई सुळे

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 31, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे

महालोकवाणी न्यूज:- ता. 31 जाने 23

राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा ग्रामीण व शहर आयोजित अपंगांच्या विविध मागण्यांसंदर्भात दिनांक 30 रोजी सकाळी 10-30 वाजता पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले त्यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी अपंगांच्या आयोजित मेळावे – पाठपुराव्याने दिव्यांग बांधवांना आणि ज्येष्ठ नागरिकांना वयोश्री योजनेअंतर्गत साहित्य मिळण्यासाठी दोन वर्षापूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघात शिबिरे घेण्यात आली होती. त्या योजनेतील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप करण्यास केंद्र सरकारकडून जाणिवपूर्वक दिरंगाई केली जात आहे.

आंदोलनासाठी ग्रामीण व शहरातील विविध अपंग जिल्हाध्यक्ष, अपंग तालुकाध्यक्ष,महिलाध्यक्ष, अपंग बांधव, माजी आमदार जयदेव गायकवाड, माजी आमदार कमलनानी ढोले पाटील, जिल्हाध्यक्ष प्रदिप दादा गारटकर,शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप,दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार,पुणे विभाग महिला अध्यक्षा वैशालीताई नागवडे, महिला अध्यक्षा भारतीजी शेवाळे, दौंड तालुका युवती अध्यक्षा जयश्रीताई भागवत. माजी जिल्हा परिषद सदस्य रणजित शिवतारे, माजी सरपंच मंगेशराव कोडीतकर, अजित शितोळे, सामाजिक कार्यकर्ता उमेशभैय्या म्हेत्रे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद साळवे, अपंग शहराध्यक्ष पंकज साठे, दौंड तालुका अपंग अध्यक्षा लक्ष्मीबाई लोंढे, अधिकारी सविता मोरे, विश्वासराव शितोळे, आण्णासाहेब बोत्रे, शहाजीराजे भदरगे,गौतमराव खोमणे तसेच मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.

अखेर भारताने सामना जिंकला; मात्र न्यूझीलंडची ९९ धावा असूनही शेवटच्या चेंडूपर्यत झुंज !

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या – मी बारामती लोकसभा व पुणे जिल्ह्यातील, शहरातील अपंगांना विविध योजना,कॅलिफर,फुटवेअर, वयोश्री योजना संदर्भात मागच्या 2-3 वर्षांपासून शिबीरे,मेळावे घेऊन केंद्र सरकारच्या विविध योजनांचा अपंगांना फायदा होण्यासाठी प्रयत्नशील आहे तरीही केंद्र व राज्य सरकारने जाणीवपूर्वक अपंगांच्या योजना रखडवलया आहे तरीही लवकरात लवकर या योजना सरकारने चालू कराव्यात नाहीतर आम्हाला आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल असे सुप्रिया ताई शेवटी म्हणाल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleलिंगायत समाजाचा ‘या’ मागण्यांसाठी महामोर्चा; आझाद मैदानात उसळला जनसागर !
Next Article माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लिहले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र..! पत्रास कारण…
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.