Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ऋषभ पंतचे लवकरच होणार पुनरागमन; हॉस्पिटलमधून आली मोठी अपडेट !

ऋषभ पंतचे लवकरच होणार पुनरागमन; हॉस्पिटलमधून आली मोठी अपडेट !

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 31, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतरच पंतची खरी रिकव्हरी सुरू होणार आहे.

अखेर भारताने सामना जिंकला; मात्र न्यूझीलंडची ९९ धावा असूनही शेवटच्या चेंडूपर्यत झुंज !

30 डिसेंबर रोजी पंत याचा कार अपघात झाला होता. यानंतर त्याला काही दिवस डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर बीसीसीआयने त्याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले, जेथे पंतच्या लिगामेंटची शस्त्रक्रिया करण्यात आली.

इनसाइडस्पोर्ट्सशी बोलताना बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पंतच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत आहे. पंत असेच बरे राहिल्यास त्याला या आठवड्यातच डिस्चार्ज मिळेल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला पंत याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यानंतर या युवा क्रिकेटरने सोशल मीडियावर एक अतिशय भावनिक पोस्ट लिहिली. त्याने या पोस्टमध्ये लिहिले की, ‘माझ्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल सर्वांचे आभार. तुमच्या सर्वांच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने मी झपाट्याने बरा होत आहे. तुम्हा सर्वांना माहित आहे की माझी शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे आणि मी वेगाने बरा होत आहे. तुमच्या प्रेमाने मला वाईट काळात बळ दिले. सर्वांना धन्यवाद.’

भारताच्या पोरींनी वर्ल्ड कप जिंकला; १९ वर्षांखालील भारतीय महिला संघाने इंग्लंडला धूळ चारून रचला इतिहास !

पंतला पूर्णपणे बरे होण्यासाठी वेळ लागणार आहे. तो यंदाच्या आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही. त्याचवेळी भारतातच होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचा निर्णय झालेला नाही. मात्र, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पंत पूर्णपणे बरे होण्यावर लक्ष केंद्रित करेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleबोगस डॉक्टरामुळे गेले महिलेचे प्राण..! प्रस्तुतीदरम्यान घडला प्रकार
Next Article राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांचा परीक्षा कामकाजवर बहिष्कार ?
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.