Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » इतरांना दोष देण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल करा व तणाव मुक्त जीवन जगा- प्रा. गिरीश कुकरेजा

इतरांना दोष देण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल करा व तणाव मुक्त जीवन जगा- प्रा. गिरीश कुकरेजा

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 4, 2023Updated:February 4, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज

दिनांक3/02/2023 रोजी अहमदनगर येथील केंद्र सरकार राज्य सरकार व मेस्को ट्रेनिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू असलेल्या नॅशनल एससी एसटी हब फॅशन डिझाईन क्लासच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्ट्रेस मॅनेजमेंट बिझनेस डेव्हलपमेंट याविषयी मार्गदर्शन शिबिर ठेवण्यात आले होते

या शिबिरासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणारे प्राध्यापक गिरीश कुकरेजा प्रमुख मार्गदर्शक होते, त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी बोलताना गिरीश कुकरेजा यांनी महिलांमध्ये जास्त ताण तणाव जाणवत आहे संपूर्ण कुटुंबाचा ते तणाव घेत असतात या तणावातून मुक्त करण्यासाठी त्यांनी प्रथमता स्वतःमध्ये बदल करणे आवश्यक आहे. जेव्हा आपण स्वतःमध्ये बदल करू तेव्हाच आपण तणाव मुक्त होऊ अशी यावेळी बोलताना सांगितले पुढे,

त्यांनी दुसऱ्यांकडून अपेक्षा किंवा दुसरा माझ्या म्हणण्या प्रमाणे वागेल हे कधीतरी होऊ शकते, पण दुसऱ्यात बदल घडवण्यापेक्षा स्वतः बदल केले तर आपण अधिक चांगल्या प्रकारे या आयुष्याचा आनंद घेऊ शकतो पुढे त्यांनी विद्यार्थ्यांना हा कोर्स झाल्यानंतर केंद्रशासन व मेस्को ट्रेनिंग सेंटर यांच्यामार्फत दिल्या जाणाऱ्या मशीन्स मिळणार आहेत, व स्वयं रोजगार बनवण्यासाठी केंद्र शासनाने हा प्रोजेक्ट चालवला आहे हा प्रोजेक्ट अतिशय उत्कृष्ट असा आहे कारण की जर महिलांची प्रगती झाली तर नक्कीच भारत देश हा महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही.

त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू केल्यानंतर बिजनेस साठी किंवा बिजनेस मध्ये वाढ होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात याचीही विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली. विद्यार्थ्यांनीही त्यांना बऱ्याच प्रश्न विचारले यातून त्यांनी विद्यार्थ्यांचे मनातील डाऊट किंवा मनातील संशय दूर केले, माणसाने नेहमी हसत राहावे डोक्यात एक आणि ओठावर एक असे असेल तर माणूस कधीही सुखी राहणार नाही तो नेहमी तणावातच आपल आयुष्य जगत राहील त्यामुळे जे डोक्यात आहे तेच आपल्या ओठावर आले पाहिजे. असा सर्वांनी ध्यास करा आणि तणावमुक्त जीवन जगा असे मोलाचा सल्ला बोलताना प्रा. गिरीश कुकरेजा यांनी सांगितला. आभार श्रीमती सुवर्णा कांबळे यांनी मानले

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleपुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी अखेर उमेदवारांची नावे जाहीर..! यांना मिळाली संधी
Next Article अदानी समूहावर एकूण 2 लाख कोटी रुपयांचे कर्ज; जाणून घ्या अदानीला कोणत्या बँकांनी किती कर्ज दिले !
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.