Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » खानवटे तालुका दौंड येथील मुरूमाची जड वाहतूक त्वरित बंद करण्यासाठी आजी माजी पदाधिकाऱ्यांचे उपोषण..!

खानवटे तालुका दौंड येथील मुरूमाची जड वाहतूक त्वरित बंद करण्यासाठी आजी माजी पदाधिकाऱ्यांचे उपोषण..!

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 5, 2023Updated:February 5, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे

महालोकवाणी न्यूज :- ५ फेब्रुवारी २०२३

खानवटे तालुका दौंड येथील .ग्रामपंचायतचे उपसरपंच व इतर सदस्य आणि ग्रामपंचायतीचे माजी पदाधिकारी यांनी खानवटे गावातुन दाट लोकवस्ती मधून होणारी मुरूमाची जड वाहतूक त्वरित बंद करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी. तहसीलदार दौंड. व पोलीस निरीक्षक दौंड यांना लेखी निवेदन दिले आहे परंतू या मुरमाचे कामात सबंधित अधिकाऱ्यासोबत ठेकेदार यांचे घनिष्ठ संबंध असल्याने येथे गावातील शेजारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील लहान मुलांची या रस्यावरती ये जा असते आणि ग्रामस्थांची रहदरी मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे येथे जिवीतहानी नाकारता येत नाही.

तरी सुद्धा अधिकारी नागरीकांच्या व शाळकरी मुलांच्या जिवीताशी का खेळतात असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे या संदर्भात पुण्याचे उपजिल्हाधिकारी बामणे साहेब यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले आम्ही दोन दिवसात संबंधित गाड्या वरती दंडात्मक व गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यार आहे तेथिल भरपूर तक्रारी आल्या आहेत असे ते म्हणाले ..तहसीलदार पाटील साहेब म्हणाले की या पुढे आमचे स्तरावरून परवानगी देणार नाही.या निवेदनावर उपसरपंच .अभय राजे भोसले. ग्रामपंचायत सदस्य अर्जुनराव गायकवाड. सदस्य वैभव लोखंडे .सदस्य अंजली ढवळे …माजी उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य अँडव्होकेट किशोर माहुरकर. माजी सरपंच शंकर ढवळे. माजी उपसरपंच आणि सोसायटीचे चेअरमन हनुमंत पवार. श्रीराम सोसायटीचे चेअरमन विलास पवार. माजी सदस्य अंकुशराव माहुरकर.सामाजिक कार्यकर्ते राहुल शेळके. अमोल जगदाळे.यांच्या स्वाक्षरी आहेत..

Gautami Patil | गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात महिला आल्या दांडके घेऊन ..! या माघील कारण

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleGautami Patil | गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात महिला आल्या दांडके घेऊन, जाणून घ्या कारण..
Next Article युनिटी हॉस्पिटल आय.सी.यू &एक्सीेडेन्ट केअर सेंटर पाथर्डीकरांच्या सेवेत
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.