Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » पाटोदा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शिक्षकांचा सन्मान

पाटोदा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शिक्षकांचा सन्मान

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 6, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:–

जामखेड प्रतिनिधि:- धनराज पवार
आज दिनांक 6 सोमवार रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटोदा येथे शिक्षकांचा सत्कार करण्यात आला सत्काराचे वैशिष्ट्ये दिनांक 28 /1 /2023 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्याचे स्नेहसंमेलन कार्यक्रम झाले होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्याने सांस्कृतिक कार्यक्रम केल्यामुळे पाटोदा गावचे माजी सरपंच तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटोदा शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष समीर खान पठाण यांनी सर्व शिक्षकांचा सन्मान केला कारण की लहान लहान विद्यार्थ्यांवर अतिशय दहा ते पंधरा दिवस कष्ट करून विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेता आला आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रम गावकऱ्यांसमोर करून दाखवला त्याबद्दल शिक्षकांचे माजी सरपंच समीर भाई पठाण यांनी कौतुक म्हणून सन्मान केला याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक अनिल थोरात सर दिलीप मोरे सर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय वडवकर मोहिदिन सय्यद विष्णू भवर पाटील बंडू गव्हाणे माजी उपाध्यक्ष प्रवीण टापरे दीपक समुद्र राजाभाऊ सासवडकर मुख्याध्यापक उत्तम पवार सर हजारे मॅडम कुमटेकर मॅडम राठोड मॅडम गावातील नागरिक उपस्थित होते याप्रसंगी

कर्जत-जामखेडसाठी पाच कोटींचा निधी; आमदार राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला आले मोठे यश !

अनिल थोरात सर यांनी आपले मनोगत व्यक्त करून जे माजी सरपंच समीर भाई पठाण यांनी शिक्षकांचा सत्कार केला त्याबद्दल त्यांनी पठाण यांना धन्यवाद दिले त्याच पद्धतीने दिलीप मोरे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करून शिक्षकांचे कौतुक केले व समीर भाई पठाण यांनी जो छोटे खाने सत्कार केला त्यांचे सुद्धा आभार व्यक्त केले माजी सरपंच समीर भाई पठाण यांनी जे शिक्षकांनी कष्ट केले विद्यार्थ्यांना घडवण्याचे त्याबद्दल शिक्षकाचे आपल्या मनोगतामधून अभिनंदन केले जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे आदर्श मुख्याध्यापक उत्तम पवार सर यांनी सुत्रसंचलन केले व हजारे मॅडम यांनी आभार मानले

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleअर्बन बँक कॉलनीत हौशी विठोबा मंदिराचा 26 वा वर्धापन दिन संपन्न
भक्त आणि भगवंताच नात अतुट असावं – महेंद्र गंधे
Next Article या राष्ट्रवादी नेत्याची जीभ कापणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस; भाजपाच्या या नेत्याचे धक्कादायक विधान
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.