Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड शहरातील बुध्द विहार येथे माता रमाई जयंती विविध उपक्रमांनी साजरी.

जामखेड शहरातील बुध्द विहार येथे माता रमाई जयंती विविध उपक्रमांनी साजरी.

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 7, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:-

जामखेड प्रतिनिधि :- धनराज पवार
जामखेड शहरातील श्री नागेश विद्यालय पाठीमागे बौध्दाचार्य बलभिम जावळे यांचे तथागत बुद्ध विहार येथे आज रोजी माता रमाई यांची जयंती साजरी करण्यात आली.


याप्रसंगी विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारूणी तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित महिलांच्या हस्ते करण्यात आले तर या कार्यक्रमाचं त्रिशरण पंचशील बौद्धाचार्य आयु. बलभिम जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण विधी पार पडला.

हे पण वाचा Balasaheb Thorat: ब्रेकिंग न्यूज काँग्रेसमध्ये मोठा भूकंप; बाळासाहेब थोरातांचा राजीनामा

यावेळी बौद्धाचार्य बलभिम जावळे म्हणाले,प्रत्येक महापुरुषाच्या पाठीमागे पत्नीची खंबीर साथ होती त्यापैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक व वैचारिक चळवळीला गतिमान करण्यासाठी माता रमाई ची खंबीर साथ लाभली.होती.


यावेळी मालनताई घायतडक,भारतीय बौध्द महासभेच्या तालुकाअध्यक्षा सुरेखाताई अनिल सदाफुले, शहराध्यक्षा सुरेखाताई रत्नाकर सदाफुले, वर्षाताई जावळे,नंदाताई गंगावणे , अरुणाताई सदाफुले , सदाफुले मामी ,कुसुमताई साळवे ,जिल्हा संघटक भारतीय बौद्ध महासभा बौद्धाचार्य बलभीम जावळे यांच्यासह बौद्ध उपासिका यांची उपस्थिती होती,

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleBalasaheb Thorat: ब्रेकिंग न्यूज काँग्रेसमध्ये मोठा भूकंप; बाळासाहेब थोरातांचा राजीनामा
Next Article Sidharth-Kiara Wedding : कियारा-सिद्धार्थचं लग्न: शेरशाहच्या सेटवर जुळलेलं प्रेम ते लग्नाची गाठ !
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.