Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » नारायण राणे राज्यपाल होणार? “आम्ही त्या नावाचं स्वागत करू”.. संजय राऊत यांची प्रतिक्रिया !

नारायण राणे राज्यपाल होणार? “आम्ही त्या नावाचं स्वागत करू”.. संजय राऊत यांची प्रतिक्रिया !

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 7, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. त्या दृष्टीने हालचाली देखील सुरू झाल्या आहेत. अशातच राज्याचे नवीन राज्यपाल कोण असणार? याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) राज्यपाल पदी विराजमान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

Sidharth-Kiara Wedding : कियारा-सिद्धार्थचं लग्न: शेरशाहच्या सेटवर जुळलेलं प्रेम ते लग्नाची गाठ !

“नियम आणि कायद्यानुसार, एखाद्या राज्याचा नागरिक त्याच राज्याचा राज्यपाल होऊ शकत नाही. सध्या या देशात आणि राज्यात अनेक गोष्टी घटनाबाह्य होत आहेत, असं काही घटनाबाह्य कृत्य केलं असेल तर आम्ही त्या नावाचं स्वागत करू, मजा येईल!” असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

संजय राऊत यांना मी खासदार बनवले. मीच त्यांच्यासाठी पैसे खर्च केले असे नारायण राणे म्हणाले होते. यावरून संजय राऊत आक्रमक झाले असून त्यांनी नारायण राणे यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ‘एक तर खोटे बोलल्याबद्दल जनतेची माफी मागा नाही तर कोर्टात हे वक्तव्य सिद्ध करा’, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे.

आमदार राम शिंदे यांच्या माध्यमातून होणार कर्जत-जामखेडचा कायापालट नियोजन समितीकडे केली 2 कोटींच्या निधीची मागणी.

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे सतत ‘या’ ना ‘त्या’ कारणावरून शिवसेनेवर निशाणा साधत आहेत. मागील काही दिवसांपासून नारायण राणे व संजय राऊत यांच्यातील संबंध देखील ताणले गेले आहेत. दरम्यान कायदेशीर नोटीस पाठवून व त्यांच्यावर वक्तव्य करून राऊतांनी सुद्धा राणे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleSidharth-Kiara Wedding : कियारा-सिद्धार्थचं लग्न: शेरशाहच्या सेटवर जुळलेलं प्रेम ते लग्नाची गाठ !
Next Article माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा..! या कारणास्तव उतरणार रस्त्यावर
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.