Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » बाळासाहेबांची शिवसेना जामखेड तालुका यांच्या वतीने मुख्यमंत्री ना.एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

बाळासाहेबांची शिवसेना जामखेड तालुका यांच्या वतीने मुख्यमंत्री ना.एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 8, 2023Updated:February 8, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

गोरगरीब, वंचित,अनाथांची सेवा करणे हाच उद्देश – प्रा.कैलास माने सर

जामखेड प्रतिनिधि :- धनराज पवार
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त बाळासाहेबांची शिवसेना जामखेड तालुका यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना तालुका प्रमुख प्रा. कैलास माने म्हणाले,अनाथांचे नाथ या युक्तिप्रमाणे मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त गोरगरीब, वंचित,अनाथांची सेवा करणे हाच उद्देश आहे.

वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर, ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप ,निवारा बालगृह येथे औषधे किट वाटप,मदरसा येथे अन्नधान्य वाटप करण्यात येणार आहे, प्रत्येक रक्तदात्याला गिफ्ट स्वरूपात हेडफोन टिफिन बॉक्स व ट्रॅक सूट देण्यात येणार आहेत

हे भव्य रक्तदान शिबीर हे शहरातील महावीर भवन येथे सकाळी १० .०० पासून सायं – ४ .०० वा. पर्यंत आयोजित केले आहे. तरी जामखेड शहर व तालुक्यातील कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन बाळासाहेबां ची शिवसेना जामखेड तालुका यांच्या वतीने करण्यात आले

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleमहालोकवाणी न्यूजची ठेकेदाराकडून तात्काळ दखल .. !माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांच्या आंदोलनला यश .
Next Article जामखेड येथे श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांची ७३७ वी पुण्यतिथी साजरी
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.