Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड येथे श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांची ७३७ वी पुण्यतिथी साजरी

जामखेड येथे श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांची ७३७ वी पुण्यतिथी साजरी

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 8, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:-

जामखेड प्रतिनिधि:- धनराज पवार दि. ८/२/२०२३
सालाबादाप्रमाणे या वर्षी श्री संत शिरोमणी नरहरी महाराज युवा मंच, जामखेड सराफ व सुवर्णकार असोशिएसन तालुका सोनार समाज यांच्या वतीने श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची ७३७ वी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.

श्री संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पवृष्टी व गुलालाची उधळ्ण करत सकाळी १०.०० वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथून भजन करत टाळ, मृदूंग व पखवाज च्या गजरात हरिनामाचा गजर करत छत्रपती शिवाजी महाराज पेठ,जयहिंद चौक, बिड रोड कॉर्नर, तहसिल रोड, कोर्ट रोड,सोनार गल्ली,गढी,महादेव गल्ली पर्यंत प्रतिमा मिरवणुक काढण्यात आली. “श्री संत शिरोमणी नरहरी महाराज की जय घोषात ‘ जामखेड शहर दूमदुमुन गेले.यामध्ये जेष्ठ मंडळी , पुरुष, महिला व तरुण मोठ्या संख्येने मिरणुकीत सहभागी झाले होते.

मिरवणुकी नंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात किर्तन झाले तसेच उपस्थित समाजबांधवांनी भजन गाऊन महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
याप्रसंगी हभप पंढरीनाथ राजगुरु ( महाराज) ,हभप विजयकुमार बागडे सर ( महाराज) ,नगरसेवक अमित चिंतामणी , मोहन ढाळे, मदन कुलथे,सुमित खांडविकर, सुधाकर वेदपाठक,गणेश वेदपाठक,नितिन मैड,विशाल टाक,योगेश कुलथे,संकेत ढाळे, निखिल कुलथे,राहुल शहाणे,मयुर आदापुरे, अंकुश आदापुरे, अर्जुन ढाळे,विशाल वेदपाठक, प्रविण बेदरे,राजेंद्र कुलथे,तुकाराम कुलथे,किरण महामुनी,शंतनु महामुनी,सुरज रुळसमुद्र तसेच अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleबाळासाहेबांची शिवसेना जामखेड तालुका यांच्या वतीने मुख्यमंत्री ना.एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
Next Article वीज चोरी करणारे ‘जोमात’; वेळोवेळी बिल भरणारे मात्र ‘कोमात’, MSEB चा भोंगळ कारभार – प्रफुल सोळंकी
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.