Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेडचे भुषण म्हणून महादेव आप्पांच्या कार्याची ओळख..! १३ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त गोशाळेत चारा वाटप

जामखेडचे भुषण म्हणून महादेव आप्पांच्या कार्याची ओळख..! १३ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त गोशाळेत चारा वाटप

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 9, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधि :- धनराज पवार
जामखेडचे माजी सरपंच स्व. महादेव (आप्पा) राळेभात पा. यांच्या १३ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त जामखेड तालुक्यातील साकत येथील श्री शिवप्रतिष्ठाणचे श्री साकेश्वर गोशाळेत सकाळी ८:०० वाजता
स्व.महादेव (आप्पा) राळेभात पा. यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. तसेच शहाजी (काका)
शाहूराव राळेभात व बापू देशपांडे यांच्या हस्ते चारा वाटप करण्यात आला.

यावेळी बोलतांना पांडुरंग भोसले म्हणाले, जिवनामध्ये माणुस हा कार्याने मोठा होत असतो,असेच अनमोल कार्य स्वर्गीय महादेव (आप्पा) राळेभात यांनी जामखेड ग्रामपंचायत चे सरपंच असताना केले.त्यांनी शेतकरी, कष्टकरी, वंचित घटकांना न्याय देण्याची भुमिका ठाम असायची तसेच त्यांचे कार्याची दखल तालुका,जिल्हा या ठिकाणी नाव जरी घेतले जामखेडचे भुषण म्हणून त्यांच्या कार्याची ओळ्ख होती.

यावेळी पवन राळेभात म्हणाले की, आमचे वडील स्वर्गीय महादेव ( आप्पा) राळेभात यांचे नाव घेताच त्यांनी केलेल्या कार्य लोक सांगतात व त्याच कार्याचा वसा घेत आज रोजी त्यांच्या पुण्यस्मरणार्थ गो शाळेत गायींना हिरवा चारा वाटप केला असून श्री शिव प्रतिष्ठान चे प्रथमत: मनस्वी आभारी आहे की,त्यांनी गो सेवा ही ईश्वर सेवा हे ध्येय उराशी बाळगुन सुंदर गोशाळा चालवत आहे.


याप्रसंगी शहाजी (काका) शाहूराव राळेभात, बाप्पू साहेब देशपांडे, दादासाहेब रिटे, नगरसेवक मोहन पवार, शिवप्रतिष्ठान चे पांडूरंग भोसले, पवन राळेभात, प्रवीण उगले, संदीप गायकवाड, विशाल बारवकर, बंडू राळेभात, शिवाजी येवले, संदेश राळेभात, सुधीर पवार, सुरज राळेभात आदी उपस्थित होते.आज रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन. यामुळे स्व. महादेव आप्पांच्या कार्याचे जामखेडकरांना पुन्हा एकदा आठवण होणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. मधुकर राळेभात व नगरसेवक पवन महादेव राळेभात यांनी केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleबाळासाहेबांची शिवसेना जामखेड तालुका यांच्या वतीने मुख्यमंत्री ना.एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबीर उद्घाटन संपन्न
Next Article Daund दौंड शहरातील बियर बार मध्ये एकाने दुसऱ्याच्या डोक्यावर फोडली बियरची बाटली, पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.