Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » डॉ.विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचेनॅक कमिटीमार्फत दोन दिवस मुल्यमापन

डॉ.विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे
नॅक कमिटीमार्फत दोन दिवस मुल्यमापन

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 10, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:

नगर – विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय हे अहमदनगर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात नावारुपाला आलेले आहे. महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी कायम प्रयत्नशील आहे. संशोधकांना आधुनिक सुविधासाठी निधी उपलब्ध करुन देत असल्याने विद्यार्थ्यांचा या शिक्षण संस्थेकडे कायम ओढा राहिलेला आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होत असल्याची माहिती प्राचार्य डॉ.उदय नाईक यांनी दिली.
नगर जिल्ह्यातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणून ओळखले जाणारे डॉ.विखे पाटील महाविद्यालयाचे नाव सर्व कसोटींमध्ये सिद्ध झाले आहे. अशा या महाविद्यालयाचे मुल्यमापन करुन मानांकन देण्यासाठी शुक्रवार दि.10 व 11 फेब्रुवारी रोजी दोन दिवस राष्ट्रीय ‘नॅक’ कमिटीद्वारे मुल्यमापन होणार आहे, असे विखे फौंडेशनचे उपसंचालक सुनिल कल्हापुरे यांनी सांगितले.


डॉ.विखे पाटील महाविद्यालयात प्लेसमेंटची परंपरा सातत्याने जपत आहे. अत्याधुनिक सुविधा, अद्यावत प्रयोगशाळा, उच्चशिक्षित शिक्षकवर्ग, प्रशस्त इमारत, नवनवीन विषयांवर कार्यशाळा, तज्ञांचे सेमिनार अशी ख्याती असल्याचे प्राचार्य डॉ. उदय नाईक यांनी सांगितले.
दोन दिवस होणार्‍या नॅक चे मुल्यमापना करिता महाविद्यालय सर्व कसोट्यांसाठी सज्ज आहे. या उपक्रमास डॉ.विखे पाटील. संस्थेचे चेअरमन ना.राधाकृष्ण विखे पा., मुख्य कार्यकारी अधिकारी खा.डॉ.सुजय विखे व प्रभारी सेक्रेटरी डॉ.पी.एन.गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या आहेत

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleBudget| अर्थसंकल्प सर्वसमावेशक असणे गरजेचे- डॉ. विजय ककडे
Next Article पत्रकार शशिकांत वारीशे यांची हत्या करणाऱ्या आरोपीची फास्ट ट्रॅक चौकशी करण्यात यावी-गफ्फारभाई पठाण
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.