Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » पत्रकार शशिकांत वारीशे यांची हत्या करणाऱ्या आरोपीची फास्ट ट्रॅक चौकशी करण्यात यावी-गफ्फारभाई पठाण

पत्रकार शशिकांत वारीशे यांची हत्या करणाऱ्या आरोपीची फास्ट ट्रॅक चौकशी करण्यात यावी-गफ्फारभाई पठाण

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 10, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:

जामखेड प्रतिनिधि: धनराज पवार
रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांची हत्या करणाऱ्या आरोपीची फास्ट ट्रॅक चौकशी करण्यात यावी
याबाबत सविस्तर माहिती अशी की,रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्यावर दि.०६/०२/२०२३ रोजी दु. ०१.०० वाजता राजापूर महामार्गावरील पेट्रोल पंपा जवळ यांच्या अंगावर गाडी घालून हत्या करण्यात आली होती. यामध्ये संशयित असलेले आरोपी पंढरीनाथ अंबरकर यांना अटक झालेली असुन या गुन्ह्याची चौकशी फास्ट ट्रॅकने करण्यात यावी व त्यांना लवकरात लवकर शिक्षा देण्यात यावी.

माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांनी दिलेल्या या निवेदनामध्ये म्हटले आहे की,वारंवार होणाऱ्या पत्रकारांच्या हत्या सतत होणारे हल्ले याची शासन स्तरावर योग्य दखल घेण्यात यावी. या घटनेचा निषेध करत तहसिल कार्यालय व जामखेड पोलीस स्टेशन येथे आज रोजी पाटोदा गरडाचे येथील सामाजिक कार्यकर्ते तथा धडाडीचे माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी विविध कार्यकारी सोसायटी संचालक अन्सारभाई पठाण,भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष बाबासाहेब फुलमाळी,लहुजी शक्ति सेना जामखेड तालुका अध्यक्ष पोपट फुले, मुस्लिम विकास परिषद ,पाटोदा (ग) अध्यक्ष खालेद पठाण,केदार वाबळे,रमजान सय्यद,अंबादास पवार,आरकम सय्यद,राजु भवर आदी उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleडॉ.विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे
नॅक कमिटीमार्फत दोन दिवस मुल्यमापन
Next Article Solapur :कोण रोहित पवार? म्हणतं.. आमदार प्रणिती शिंदेंनी काढली रोहित पवारांची मॅच्युरिटी !
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.