Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Dhanjay munde|काही दिवसांपूर्वी गाडीच्या अपघातात जखमी झालेले माजी मंत्री धनंजय मुंडे यांना रुग्णालयातून सुट्टी मिळताच घेतले वामनभाऊ महाराजांचे दर्शन..!

Dhanjay munde|काही दिवसांपूर्वी गाडीच्या अपघातात जखमी झालेले माजी मंत्री धनंजय मुंडे यांना रुग्णालयातून सुट्टी मिळताच घेतले वामनभाऊ महाराजांचे दर्शन..!

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 12, 2023Updated:February 12, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:

पाथर्डी प्रतिनिधी: सोमराज बडे
महाराष्ट्राचे माजी मंत्री (सामाजिक न्याय विभाग) व माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे Dhanajy Munde यांनी आज (ता.१२)रोजी सकाळी ११.३०.वाजता श्री क्षेत्र गहिनाथ गड चिंचोली ता.आष्टी जि. बीड येथे सद्गुरू गहिनाथ महाराज तथा गुरुवर्य संत वै.वामनभाऊ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. दरम्यान मुंढे यांचा काही दिवसांपूर्वी गाडीचा अपघात (Accident )झाला होता.
त्यात ते जखमी झाले होते.

डॉक्टरांनी त्यांना उपचारानंतर सक्तीची विश्राती घेण्यास सांगितले होते. रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर कामकाज सुरु करण्याआधी आपण संत वामनभाऊ तसेच गहिनीनाथ महाराज यांच्या समाधी स्थळचे दर्शन घेऊन तसेच महंत हभप.विठ्ठल महाराज यांचे आशीर्वाद घेऊन सामाजिक कामास सुरुवात करणार होतो.
त्यामुळे आज गडावर आलो आहे.असे, धनंजय मुंडे यांनी बोलतांना आपली भावना व्यक्त केली.
याप्रसंगी शिवाजीराव नाकाडे (पहाडीराजा) व कार्यकर्त्यानी बॅण्ड-बाजा वाजवत तसेच फटाके फोडून,जेसीबी मधून धनंजय मुंडेे यांच्यावर फुलांची उधळण करत क्रेनच्या साह्याने भव्य असा फुलांचा हार घालून स्वागत केले.

धनंजय मुंडे हे मुबंई वरून हे हेलिकॉपटरने गडावर आल्यानंतर वै. वामनभाऊ यांच्या समाधीवर अभिषेक करत विधिवत पूजा करून दर्शन घेतले.
त्यानंतर आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत सत्कार स्वीकारून त्यानंतर ते परळीकडे रवाना झाले.
यावेळी आष्टी चे आमदार बाळासाहेब आजबे,मा.जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव नाकाडे,पाथर्डी बाजार समिती मा.सभापती गहिनीनाथ शिरसाठ,रामकृष्ण बांगर, सतिष आबा शिंदे,क्रिकेट खेळाडू ऋषिकेश सोनवणे,कृष्णा मिसाळ, हनुमंत बडे,नितीन बारगजे,उद्धव केदार,पप्पू साळवे,दादासाहेब राजगुरू,दत्ता नागरगोजे, आदींसह मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleभटके विमुक्त व आदिवासी बांधणीला सुरुवात-मा.ॲड. डॉ. अरुण जाधव
Next Article मला मोठा अधिकारी व्हायचंय..! जामखेड आदिवासी पारधी समाजातील यश पवार एन. एम.एम. एस परीक्षेत उत्तीर्ण
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.