Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » उपक्रमशील शिक्षक श्री. विजय जाधव सर यांना संगमनेर येथे राष्ट्रबांधणीचा शिल्पकार पुरस्कार प्रदान

उपक्रमशील शिक्षक श्री. विजय जाधव सर यांना संगमनेर येथे राष्ट्रबांधणीचा शिल्पकार पुरस्कार प्रदान

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 13, 2023Updated:February 13, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड तालुका प्रतिनिधी: धनराज पवार

इनरव्हील क्लब ऑफ संगमनेर मार्फत आयोजित करण्यात येत असलेल्या राष्ट्रबांधणीचे शिल्पकार हा प्रतिष्ठेचा पुरस्कार यावर्षी जि.प.प्रा मोहा ता. जामखेड शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री. विजय जाधव Vijay jadhav सर यांना नाशिक पदवीधर मतदार संघाचे मा.आमदार सुधीरजी तांबे साहेब तसेच नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक मा.डॉ. श्री. बी.जी. शेखर पाटील साहेब संगमनेर ग.शि.अ .फटांगरे मॅडम तसेच इनरव्हील क्लब ऑफ संगमनेरच्या अध्यक्षा सौ. वृषाली कडलग मॅडम, संगमनेर मालपाणी उद्योग समुहाच्या सौ. रचना मालपाणी आणि सर्व टिमच्या हस्ते प्रदान करण्यात आला..

गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण , वार्षिक स्नेहसंमलेन , शैक्षणिक सहल ,सांस्कृतिक व क्रिडा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सदैव झटणारे शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे..पुरस्कार निवडीमुळे त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
जामखेड तालुक्याचे गटविकास अधिकारी मा. श्री. प्रकाश पोळ साहेब, ग.शि.अ. मा.श्री. कैलास खैरे साहेब यांनी देखील श्री. विजय जाधव सर यांचे अभिनंदन केले आहे..

 
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleदादा खरच माझे चुकले..! गौतमी पाटीलने मागितली अजित पवारांची माफी
Next Article 108 ऍम्ब्युलन्स नेमकी कुणासाठी..! प्रसुती रस्त्यावरती केल्याने वाचले आई व बाळाचे प्राण -डाँक्टर सौ. योगिता भोसले यांचे सर्वत्र कौतुक
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.