Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » अखेर जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.भगवान मुरुमकरांना जामीन मंजूर..

अखेर जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.भगवान मुरुमकरांना जामीन मंजूर..

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 13, 2023Updated:February 13, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधि : धनराज पवार

जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.भगवान मुरुमकर यांच्या विरोधात अंदूरे कुटुंबीयाने खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. व शासकीय कामात अडथळा आणने अशा विविध गुन्हयात नुकतीच अटक करण्यात आली होती. त्यानुसार आज दि. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी श्रीगोंदा जिल्हा न्यायालयाने त्यांना या दोन्ही गुन्हात जामीर मंजूर केला आहे. तर जिवे मारण्याचा प्रयत्न या कलमाखाली दाखल झालेला ३०७ हा गुन्हा सिद्ध झाला नसल्याचीही माहिती समजली आहे. या प्रकरणात ॲड. जाधव यांनी न्यायालयात बाजू मांडली.

यावेळी बोलताना नागराज मुरुमकर म्हणाले की, पंचायत समिती चे माजी सभापती भगवान मुरुमकर यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करुन त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला , राजकीय,सामाजिक प्रतिष्ठा कमी करण्याचा प्रयत्न झाला.


जामखेडकरांच्या नजरेत प्रतिमा खराब करण्याचा डाव केला गेला, तक्रारदारांपेक्षा राजकीय स्वार्थ साधणारेच जास्त मेहनत घेत होते एवढच कायं वैयक्तिक वादाला सामजिक वादाचं स्वरूप दिलं गेलं आणि जामखेड शहरासहीत संपुर्ण तालुक्याला वेठीस धरत दमदाटीने जामखेड बंद ठेवण्याचा प्रयत्न झाला.या सगळ्या कटकारस्थानातही जामखेडची जनता माजी सभापती भगवान यांच्या पाठीशी होती या खोट्या आरोपातही दादांचा न्यायव्यवस्थेवर पुर्ण पणे विश्वास होता आणि त्यामुळे आज खंडणी व 307 गुन्हा मा सभापती भगवान मुरूमकर यांच्यावर सिद्ध होऊ शकला नाही अखेर 326 व 353 गुन्हातुन सोमवारी जामिन मंजूर झाला.

108 ऍम्ब्युलन्स नेमकी कुणासाठी..! प्रसुती रस्त्यावरती केल्याने वाचले आई व बाळाचे प्राण -डाँक्टर सौ. योगिता भोसले यांचे सर्वत्र कौतुक

डॉ. भगवान मुरुमकर यांचेवर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना श्रीगोंदा जिल्हा न्यायालयाने यातील सर्व जणांना जामीन मंजूर केला असल्याची माहिती हाती आली आहे. त्यानुसार त्यांचा सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

🔳 प्रतिक्रिया

“तक्रारदारांना हाताशी धरून काही राजकीय पक्ष आणि नेत्यांनी दादांना अडकविण्याचा चक्रव्युव्ह आखला. पण न्यायव्यस्थेने सर्वांनाच सणसणीत चपराकचं लगावली- मा.नागराज मुरुमकर

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Article108 ऍम्ब्युलन्स नेमकी कुणासाठी..! प्रसुती रस्त्यावरती केल्याने वाचले आई व बाळाचे प्राण -डाँक्टर सौ. योगिता भोसले यांचे सर्वत्र कौतुक
Next Article “संजय राऊत म्हणजे बँड पथकातील खुळखुळा वाजवणार लहान मुलं”- भाजप नेते हरिभाऊ बागडे
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.